{"product_id":"व्यावसायिक-पर्यावरण-भाग-१-business-environment","title":"व्यावसायिक पर्यावरण भाग - १ (Business Environment)","description":"\u003cp\u003eराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संपूर्ण भारतभर विविध विद्यापीठांमध्ये लागू झाले आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थी हा केवळ एकाच शाखेत निपुण असायला नको तर त्याला बहुआयामी विषय आत्मसात असावेत आणि तो बहुगुणसंपन्न असायला हवा. यामुळे वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतर शाखेतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक पर्यावरण या विषयाचा अभ्यासक्रम अवगत व्हावा हा हेतू सदर पुस्तकाच्या लिखाणामागे आहे.\u003cbr\u003eसर्व शाखेतील विद्यार्थी आणि त्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून सदर पुस्तकांच्या माध्यमातून सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना हा विषय सह समजेल त्यांना व्यवसाय व व्यावसायिक पर्यावरणातील घटकांचा संबंध लक्षात येईल तसेच व्यावसायिक पर्यावरणाची व्याप्ती किती व्यापक आहे हे कळून येईल या पद्धतीने सदर पुस्तकात विविध मुद्द्यांच्या आधारे मांडणी केलेली आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48893257842917,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/214_VyavsayikParyavaran_Kotkar-1.jpg?v=1777095047","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-business-environment","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}