{"product_id":"व्यावसायिक-व्यवस्थापन-भाग-1","title":"व्यावसायिक व्यवस्थापन (भाग 1)","description":"\u003cp\u003eव्यवसाय व्यवस्थापन भाग-1 हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या\u003cbr\u003eद्वितीय वर्ष वर्गाच्या पुर्नरचित अभ्यासक्रम जून 2015 नुसार लिहिलेले पाठ्यपुस्तक\u003cbr\u003eआपल्या हाती देतांना आनंद होत आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात व्यवस्थापनाची ओळख, आधुनिक व्यवस्थापनातील\u003cbr\u003eविचारधारा, नियोजन आणि निर्णय प्रक्रिया, संघटना, अभिप्रेरणा आणि\u003cbr\u003eव्यवस्थापनातील नवीन विचारप्रवाह या घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली\u003cbr\u003eआहे. ‘व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयाची माहिती अत्यंत सोप्या परंतु प्रभावी भाषेत\u003cbr\u003eमांडण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमात\u003cbr\u003eअसलेल्या सर्व बाबींचा योग्य वसुलंबध्द रितीने पुस्तकात समावेश केला आहे.\u003cbr\u003eआवश्यक त्याठिकाणी तक्ते व उदाहरणे यांचा योग्य ठिकाणी उपयोग केला आहे.\u003cbr\u003eतसेच विद्यार्थ्यांना स्वअध्ययनासाठी प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी स्वाध्याय दिलेला\u003cbr\u003eआहे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477520298213,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayik-Vavsthapan-Bhag-1-1_05ffcb57-a707-493a-8aab-ccd099377bd6.jpg?v=1772179185","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}