{"product_id":"व्यावसायिक-संदेशवहन","title":"व्यावसायिक संदेशवहन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंदेशवहन ही व्यक्तीच्या जन्मापासून ते त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत अव्याहतपणे चालणारी सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. सदरील पुस्तकात विविध गोष्टीचे विवेचन सविस्तरपणे सर्वांना सहज समजेल अशाप्रकारे केलेले आहे. या पुस्तकात संदेशवहन, व्यावसायिक संदेशवहन, संघटनात्मक संदेशवहन, संदेशवहनाचा अर्थ, व्याख्या, प्रभावी संदेशवहनाचा अर्थ, प्रभावी संदेशवहनाची आवश्यकता, व्यावसायिक संदेशवहनाचे महत्व, संदेशवहनाचे घटक, संदेशवहनाची वैशिष्ट्ये, संदेशवहन प्रक्रिया, संदेशवहनाची उद्दिष्टे, संदेशवहनातील अडथळे, अडथळामुक्त संदेशवहनाचा मार्ग, प्रभावी संदेशवहनाचे लाभ, संदेशवहनात विकास-सुधारणा मार्ग, संदेशवहनाची तत्वे, संदेशवहनाचे प्रकार, संदेशवहनाच्या पद्धती, संदेशवहनाची माध्यमे, संघटनात्मक संदेशवहन, जनसंपर्क, सार्वजनिक संवाद इ. मुद्द्यांचे विवेचन केले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ व समजण्यायोग्य आहे. पुस्तक लिहिताना विविध विद्यापीठांचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून लिखाण केल्यामुळे अभ्यासकांना व विद्यार्थ्यांना ते निश्चितच उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477370450149,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Vyavsayik-Sandeshvahan-1.jpg?v=1772173113","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}