{"product_id":"संत-साहित्य-संशोधन-काही-आयाम","title":"संत साहित्य संशोधन काही आयाम","description":"\u003cp\u003eसंत साहित्याचे विविध आयाम संशोधनदृष्ट्या तपासतांना समाजसमूहासाठीचे विविधांगी उद्बोधन नजरेसमोर येते. या उद्बोधन परंपरेतून समाजप्रबोधनाच्या दिशा दृश्यमान होतांना दिसतात. दृश्यमान होणार्या या दिशा प्रकाशमान सत्याला स्पर्श करीत राहातात. डॉ. भाऊसाहेब गमे आणि प्रा. धनराज धनगर यांच्या संपादनातून प्रकाशमान दिशांचे स्पष्ट होणे अधिकाधिक अधोरेखित होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e– प्रा. डॉ. म. सु. पगारे\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477461414117,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sant-Sahitya-Sanshodhan-Kahi-Aayam-1.jpg?v=1772176754","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}