{"product_id":"संवाद-कौशल्य","title":"संवाद कौशल्य (Sanvad Kaushalye)","description":"\u003cp\u003eसदर पुस्तकात संवाद कौशल्याची आवश्यकता, संवाद कौशल्याचे तंत्र, संवाद कौशल्याची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालन:एक कला, सूत्रसंचालनाची वैशिष्ट्ये, सूत्रसंचालकाने पाळावयाची पथ्ये, वक्तृत्व, वक्तृत्वाचे स्वरूप, अष्टपैलू वक्तृत्वपटूचे गुण, वक्तृत्व कलेची वैशिष्ट्ये, भाषण कौशल्ये- भाषणाची तयारी-विषयाची निवड,विषयाची तयारी, सादरीकरण-भाषिक उपयोजनाचे ज्ञान, प्रभावी भाषणाचे संकलन, वादविवादासाठी विषयाची निवड, प्रत्यक्ष सादरीकरण-खंडन-मंडन, परीक्षण, वादविवाद स्पर्धेचे आयोजन व सहभाग या घटकांचे सविस्तर विवेचन यात केलेले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401893753061,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvad-Kaushaley_Sachin-Patil-1-768x1119.jpg?v=1770898605","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%b6%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}