{"product_id":"संविधान-परिचय","title":"संविधान परिचय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशाळेतील काही विद्यार्थ्यींना विचारले संविधान म्हणजे काय? संविधान म्हणजे राज्यघटना तेही मोजक्याच मुलांनी सांगितले पण यापुढे त्यांना काहीच माहिती नव्हते, म्हणून विद्यार्थ्यांसाठी संविधान म्हणजे काय? आणि त्याची किती गरज आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ‘संविधान परिचय’ या पुस्तकातून केला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक समता, स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, हक्क आणि कर्तव्याच्या दिशेने दोन पाऊल पुढे घेऊन जाईल. ऐवढी आशा ठेवायला हरकत नाही. शालेय विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिक्षकांनाही याचा निश्चितच उपयोग होईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401796661477,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sanvidhan-Parichay_B-D-Mahale_cnvt-1-198x300.jpg?v=1770896523","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}