{"product_id":"सकारात्मक-मानसशास्त्र","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमानवी जीवनात व्यक्तीला ‘विकास’ हवा आहे. ‘सुख, समाधान, आनंद, यश’ या गोष्टी व्यक्तीला आवडतात. परंतु यासाठी काय करणे आवश्यक आहे? आपले वर्तन कसे असावे? याचे उत्तर मात्र आपल्याकडे नाही. याचा खुलासा सकारात्मक मानसशास्त्रातून होतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसद्यस्थितीत तर व्यक्ती फारच ‘ताणतणाव, दुःख, भिती, चिंता, नैराश्य, उदासीनता या जखड्यात सापडलेला आहे. स्वस्थता विरहित जीवन अशीच रचना सध्याच्या व्यक्तिगत व सामूहिक जीवनाची झालेली आहे. आत्मविश्वास निच्चतम पातळीला पोहोचलेला आहे त्यातून इच्छीत क्षेत्रात मोठ्या अडचणी येऊन व्यक्तीला ‘अपयश’ येत असलेले दिसते. यातून सुखी जीवनाचा ‘आनंद’ कोसो दूर निघून गेलेला दिसतो. कोणतेही कार्य करताना मी यशस्वी होणार का? मला ते जमणार का? माझं कसं होणार? असेच नकारात्मक प्रश्न व्यक्तीच्या डोळ्यासमोर उभे राहतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा स्थितीला व नकारात्मक विचारांना सकारात्मक कसे करायचे? ध्येय प्राप्त करण्यासाठी सकारात्मकता किती महत्त्वाची आहे? या प्रश्नाची उत्तरे या पुस्तकातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने परिपूर्ण ज्ञानाचा स्त्रोत हे पुस्तक ठरणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला सकारात्मक जीवन जगणे शिकविण्यासाठी हे पुस्तक ‘मार्गपथ’ ठरेल हे निश्चित.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48393950101733,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sakaratmak-Manasshastra_Prof-D-R-Jaronde_cnvt-1-198x300.jpg?v=1770810803","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}