{"product_id":"समकालीन-भारताचा-इतिहास-1947-1990","title":"समकालीन भारताचा इतिहास (1947 – 1990)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e“…बऱ्याच वर्षांपूर्वी आपण नियतीशी-भवितव्याशी संकेत केला होता; आणि आज आपल्या प्रतिज्ञापूर्तीचा क्षण आला आहे. आपण आपली प्रतिज्ञा पूर्णांशाने पुरी केलेली नसली तरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती पुरी केली आहे. आता मध्यरात्रीचा ठोका जेव्हा पडेल, जेव्हा सारे जग निद्राधीन झालेले असेल; तेव्हा भारतात चैतन्याची आणि स्वातंत्र्याची जाग येईल. इतिहासात असा क्षण क्वचित येतो की ज्यावेळी आपण जुन्या मावळत्या युगातून नव्या युगात प्रवेश करतो जुन्या युगाचा शेवट होतो आणि दीर्घकाळ दडपल्या गेलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला वाचा फुटते. अशा या गंभीर आणि पवित्र प्रसंगी आपण भारताच्या, भारतीय जनतेच्या, एवढेच नव्हे तर अधिक व्यापक आशा मानव जातीच्या सेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा करतो आहोत हे या प्रसंगाला उचित असेच आहे…”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48399766585573,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samkalin-Bharatacha-Itihas-1947-1990_Prof-Dr-Ananda-Kalbande_cnvt-1-198x300.jpg?v=1770878227","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-1947-1990","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}