{"product_id":"समग्र-संरक्षणशास्त्र-व-सामरिकशास्त्र","title":"समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट\/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार\/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"My Store","offers":[{"title":"Default Title","offer_id":48401823236325,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samagra-Saurakshan-V-Samrikshashra_-Prof-A-P-Chaudhari_cnvt-1-198x300.jpg?v=1770897132","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}