{"product_id":"समाजशास्त्राची-मुलतत्वे-principle-of-sociology","title":"समाजशास्त्राची मुलतत्वे Principle Of sociology","description":"\u003cp\u003eपुस्तक विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाच्या स्वाधीन करताना आनंद होत आहे.\u003cbr\u003eसमाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस अनेक कारणांनी वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही तर ते उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. म्हणून समाजशास्त्राच्या अभ्यासकाला दिवसेंदिवस विविध क्षेत्रात रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी वाढत आहेत.\u003cbr\u003eकौशल्य पूर्ण शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रस्तुत विषयाच्या माध्यमातून केला आहे.\u003cbr\u003eया लहानशा पुस्तकाच्या माध्यमातून असा दावा करता येणार नाही, की संपूर्णपणे समाजशास्त्राची ओळख या पुस्तकाद्वारे होईल. मात्र बी.ए. भाग 1 च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात आला आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632710594789,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SamajshastrachiMultattve_DrBHKirdak-1.jpg?v=1774948186","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-principle-of-sociology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}