{"product_id":"समुदाय-संघटन","title":"समुदाय संघटन","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमुदाय संघटन ही समाजकार्याची महत्वपुर्ण पद्धती आहे. समुदाय संघटन ही समाजकार्याची प्रत्यक्ष पद्धती आहे. कारण याद्वारे सामुहिक स्वरूपाची कृती केली जाते. समुदाय कोणताही असो मग तो नागरी समुदाय असला तरी, तो ग्रामीण समुदाय असला तरी किंवा आदिवासी समुदाय असला तरी त्यात समस्या, प्रश्न असतात. समुदायातील स्वरूपानुसार त्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. लोकांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. समुदायाच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी, प्रश्नांची-समस्यांची सोडवणुक करण्यासाठी समुदायातील लोकांना एकत्र करुन, त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करुन त्याचे संघटन केले जाते आणि संघटीत स्वरूपाच्या प्रयत्नातून समुदायाची समस्या-प्रश्न सोडविले जातात. समुदायातील घटकांच्या गरजांची पुर्तता केली जाते. समुदायाचे संघटन करुनच समुदाय विकास शक्य होतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453432213733,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samuday-Sanghatan_Dr-Rahul-Nikam_cnvt-1.jpg?v=1771653328","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}