{"product_id":"समुपदेशन-मानसशास्त्र-counselling-psychology","title":"समुपदेशन मानसशास्त्र (Counselling Psychology)","description":"\u003cp\u003eआधुनिक काळात मानसशास्त्राचे उपयोजन बरेच वाढले आहे. समुपदेशन मानसशास्त्र ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे मानसशास्त्र विषयाला मागणी वाढली आहे. कला शाखेबरोबर इतर शाखेतही\u003cbr\u003eमानसशास्त्राचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मानसशास्त्राचे विद्यार्थी आणि इतर वाचक यांना समजेल अशा स्वरूपात या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48624981737701,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SamupdeshanManassastra_SwatiPawar-1.jpg?v=1774853675","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-counselling-psychology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}