{"product_id":"सामाजिक-मानसशास्त्र","title":"सामाजिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘सामाजिक मानसशास्त्र’ हा विषय लक्षात घेताना सामाजिक आणि मानसशास्त्र या दोन घटकांना लक्षात घ्यावे लागते. सामाजिक या घटकात समाज हा पैलू विशेषत्वाने समोर येतो तर मानसशास्त्र या घटकात व्यक्तीच्या वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास असा अर्थबोध स्पष्ट होतो. सामाजिक मानसशास्त्राचे स्वरुप हे पूर्णत: वैज्ञानिक आहे, शास्त्रीय आहे. कारण त्यात वस्तूनिष्ठता, प्रामाणिकता, पूर्वानुमान, सार्वभौमिकता इ. घटक दिसून येतात. सामाजिक संदर्भात घडून येणार्या व्यक्तीवर्तनाचा अभ्यास करणे हेच सामाजिक मानसशास्त्राचे उद्दीष्ट आहे. सद्य:स्थितीमध्ये आपण वावरत असलेल्या सामाजिक वर्तुळात अनेक स्थित्यंतरे होत आहे. अनेक बदल होत आहेत. वर्तनाचे अनेक बिंदू परीवर्तीत होत आहेत. पूर्वग्रह, आक्रमकता, साचेबंद कल्पना यासारख्या संकल्पनेतून अनेक समस्या डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. मूलभूत पातळीवर संबंधात कटुता निर्माण होत आहे. या प्रश्नांची सोडवूणक करण्यासाठी या पुस्तकाची मदत नक्कीच होणार आहे. म्हणूनच हे पुस्तक विद्यार्थ्यासोबत प्रत्येकच वाचकाला अतिशय उपयुक्त व महत्त्वाचे ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48479687147749,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Samajik-Manasshastra_Jaronde_cnvt-1.jpg?v=1772254983","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}