{"product_id":"सार्वजनिक-वित्तव्यवहार-public-finance","title":"सार्वजनिक वित्तव्यवहार - PUBLIC FINANCE","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP)2020 श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषय कौशल्य संवर्धन कोर्स अंतर्गत (Major सत्र -5 साठी ‘ECO-302MJ)सार्वजनिक वित्तव्यवहार हा विषय 4 क्रेडीट साठी लेखी स्तरावर निश्चित केला आहे. या पुस्तकात एकूण - 4 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात प्रकरण-1 ले सार्वजनिक वित्त व्यवहाराची ओळख असून त्यात सार्वजनिक वित्त अर्थ, महत्व भुमिका इ. बद्दल माहिती दिलेली असून प्रकरण- 2 रे ‘सार्वजनिक खर्च’ हे असून यात सार्वजनिक खर्च अर्थ, सिध्दांत, परिणाम इ. विषयक विवेचन दिलेले आहे तसेच प्रकरण - 3 रे ‘सार्वजनिक महसूल’ हे असून त्यात सार्वजनिक महसूल अर्थ, स्त्रोत, तत्वे, परिणाम, महत्व इ. घकांची माहिती आहे. तसेच प्र.- 4 थे ‘करप्रणाली’ असून त्यात कराचा अर्थ, प्रकार, तत्वे कारभार संकल्पना, सिध्दांत इ. घटकांचा विचार केलेला आहे. तसेच या पुस्तकातील तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52900580196581,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SarvajanikVittavyavhar_S.P.Aadhav-1.jpg?v=1789733255","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0-public-finance","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}