{"product_id":"सुजाण-नागरिकत्व","title":"सुजाण नागरिकत्व (Good Citizenship)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात सखोल व सविस्तर माहितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्वाचा अर्थ नागरीकांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, भारताच्या संदर्भात नागरिकत्वाची संकल्पना, नागरिकत्व कायदा व या कायद्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या दुरुस्त्या, सामाजिक न्यायाच्या व सर्वसमावेशकतेच्या समस्यांच्या अनुषंगाने लैंगिक समानता, वांशिक विविधता व समतामूलक समाजाला प्रोत्साहन, डिजिटल आव्हानाच्या रुपात ऑनलाईन गोपनियता, डिजिटल अधिकार व सोशल मिडिया नागरी सहभागावर परिणाम, पर्यावरणीय आव्हानांच्या रूपात हवामान बदल, शाश्वत विकास व याबाबत नागरीकांच्या जबाबदाऱ्या, राजकीय सहभागाचे व दुष्प्रचारांच्या आव्हानात्मक रूपात मतदार दडपशाही, मतदारांचे ध्रृवीकरण जागरूक व नागरिक निर्माण करण्यात नागरी शिक्षणाची भूमिका, खोट्या बातम्या प्रचार व डिजिटल हेराफेरीचा जागरूक व जबाबदार नागरिक निर्माण करण्यावर परिणाम यासंबंधात सविस्तर व सोप्या भाषेत मांडणी व विश्लेषण करण्यात आले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391258636517,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sujan-Nagarikatv_Dr-Arun-Wanarse_cnvt-1.jpg?v=1770794238","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a3-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}