{"product_id":"सूक्ष्म-अर्थशास्त्र-1","title":"सूक्ष्म अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रिय विद्यार्थी मित्र व प्राध्यापक बंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार (NEP 2020) बी.ए. प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील ‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48391858487525,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Sukshm-Arthashastra_Dr-Tiwari_cnvt-1-198x300.jpg?v=1770797959","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}