{"product_id":"स्पर्धा-परीक्षांसाठी-मराठी-व्याकरण-व-लेखन","title":"स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण व लेखन","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eलोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला असणारे महत्त्व लक्षात घेऊन तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या प्रथम वर्ष वाणिज्य व विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eव्याकरण हे एक शास्त्र आहे. त्यामुळे व्याकरणाचा अभ्यास करत असताना पाठांतरापेक्षा व्याकरणाच्या संकल्पनांचे आकलन करून घेण्यावर जास्त भर द्यावा लागतो. मराठी व्याकरणाच्या संकल्पना विद्यार्थ्यांना सहज, सोप्या भाषेत समजतील असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तसेच त्या संकल्पनांचे आकलन झाले आहे किंवा नाही याचा पडताळा व्हावा म्हणून प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसह दिलेले आहेत. सदरचे पुस्तक केवळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तसेच व्याकरण विषयक अध्ययन अध्यापन करणाऱ्या अध्यापकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592127590629,"sku":null,"price":185.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/SpardhaParikshansathiMarathiVyakaran_SamadhanPatil-1.jpg?v=1774004240","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b5-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}