{"product_id":"१९-व्या-शतकातील-महाराष्ट्रातील-समाजसुधारक-social-reformers-in-19th-century-maharashtra","title":"१९ व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक (Social Reformers in 19th Century Maharashtra)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचा उद्देश आहे 19व्या शतकातील त्या थोर समाजसुधारकांचा परिचय करून देणे, ज्यांनी समाजातील अंधश्रद्धा, रूढी, विषमता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला या सुधारणांचा संघर्ष सहज आणि सोपा नव्हता. अनेकांना विरोध सहन करावा लागला, पण तरीही त्यांनी आपली दिशा बदलली नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर होता एक असा समाज, जिथे माणूसपणाला खरे स्थान मिळावे.            \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621534118117,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/19vyashatkatilMaharastratilsamajsudharak-1.jpg?v=1774696906","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a5%a7%e0%a5%af-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%95-social-reformers-in-19th-century-maharashtra","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}