{"product_id":"fun-with-english-grammar","title":"Fun with English Grammar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e‘Fun with English Grammar’ हे विद्यार्थी केंद्रीत पुस्तक लिहून ते सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाच्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे. हे पुस्तक लिहिताना मी तळागाळातील, खेड्यापाड्यापासून शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना ते शिकण्यास व हाताळण्यास अवघड वाटणार नाही अशी काळजी घेऊनच सुलभ भाषेत इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांचा वापर करून व्याकरणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा व मूलभूत ज्ञान कसे विकसित करता येईल हा त्यामागचा मूळ उद्देश आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसदरील पुस्तकात A, B, C, D पासून Gender, Tense, Parts of Speech, Kinds of Sentences इत्यादींसारख्या महत्त्वाच्या घटकांची विस्तृत मांडणी केलेली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48463825371365,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Fun-with-English-Grammar_Smt-Sheetal-Jade_cnvt-1_1.jpg?v=1771919677","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/fun-with-english-grammar","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}