Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र

Modern Educational Psychology

, ,

Rs.295.00

प्रस्तुत ‌‘आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र’ या पुस्तकात वर्तनाविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. या पुस्तकात मानसशास्त्र, वाढ व विकास, व्यक्तिभेद, सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व या घटकांमधून वर्तनाविषयी सखोल माहिती मिळते. व्यक्ती सर्वसामान्य वर्तन करताना जी कृती करते त्यामागे काही विशिष्ट हेतू, ध्येय असते. आपली कृतीही आपल्या मूलभूत गरजा, इच्छा, आकांक्षा, सहज प्रवृत्ती, भावना यांच्या समाधानाच्या दिशेने निर्देशित होत असतात. आपल्या ध्येयनिर्देशित आणि हेतूपूर्ण वर्तन कृती स्वतःशी आणि वातावरणाशी समायोजन साधण्याचा सतत प्रयत्न करतात. सामाजिकदृष्ट्या आपण समाजाशी देवाणघेवाणीचे संबंध टिकवण्याचा प्रयत्न करतो. समाजात वावरत असताना प्रेरणा, सहानुभूती, समूह गतिशीलता, अनुकरण हे वर्तनाचे सामाजिक पैलू महत्त्वाचे ठरतात. यामध्ये शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. जेव्हा सामाजिक वातावरण आणि स्वतःमधील समतोल बिघडतो तेव्हा आपणास कुसमायोजनाला सामोरे जावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्तन कधी आक्रमक तर कधी बेशिस्त होते. अशावर्तन समस्यांशी समायोजन करणे आवश्यक असते. प्रस्तुत पुस्तकांमधून वर्तनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी अध्ययन अध्यापनात या पुस्तकाचा उपयोग करावा.

Aadhunik Shaikshanik Manasshastra

प्रकरण 1 : शैक्षणिक मानसशास्त्र अर्थ, स्वरूप व व्याप्ती
1.1 प्रस्तावना
1.2 मानसशास्त्र व्याख्या
1.3 प्रस्तावना – 1.3.1 शैक्षणिक मानसशास्त्राची ध्येये 1.3.2 शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाची उद्दिष्टे 1.3.3 शैक्षणिक मानसशास्त्राचा विकास
1.4 शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ
1.5 स्वरूप
1.6 व्याप्ती-1.6.1 अध्ययन प्रक्रिया 1.6.2 अध्यापन प्रक्रिया 1.6.3 शिक्षणातील सामाजिक घटक 1.6.4 शालेय वातावरण 1.6.5 मापन व मूल्यमापन
1.7 शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा
1.8 शैक्षणिक मानसशास्त्राच्या उपयोगिता
1.9 शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती – 1.9.1 आत्मनिरीक्षण पद्धती 1.9.2 निरीक्षण पद्धती 1.9.3 प्रायोगिक पद्धती 1.9.4 जीवनवृत्तांत पद्धत 1.9.5 सर्वेक्षण पद्धती 1.9.5.1 प्रश्नावली 1.9.5.2 मुलाखत
1.9.6 उपचारात्मक पद्धती 1.9.7 मनोविश्लेषण पद्धती 1.9.8 प्रकल्प पद्धती
1.10 समारोप

प्रकरण 2 : अध्ययनार्थीची वाढ आणि विकास
2.1 प्रस्तावना
2.2 शिक्षकाला विद्यार्थ्याच्या वाढ व विकासाच्या ज्ञानाची गरज
2.3 वाढ – अर्थ, स्वरूप
2.4 विकास – अर्थ, स्वरूप
2.5 वाढ आणि विकासातील फरक
2.6 विकासाची सर्वसामान्य तत्वे
2.7 विकासाची विविध अंगे
2.8 व्यक्तिविकासासंबंधीचे दृष्टीकोन
2.9 अनुवंश श्रेष्ठ की वातावरण
2.10 वाढ आणि विकासावर परिणाम करणारे घटक – 2.10.1 अनुवंश 2.10.2 परिसर/वातावरण 2.10.3 अन्न 2.10.4 व्यायाम 2.10.5 अतंस्त्राव 2.10.6 शाळा व समाज 2.10.7 इतर घटक 2.10.8 शैक्षणिक महत्व
2.11 अनुवंशिकता
2.12 अनुवंशाचे नियम
2.13 सामाजिक अनुवंशिकता
2.14 विकासाच्या अवस्था – 2.14.1 जन्मपूर्व अवस्था (गर्भावस्था)
2.14.1.1 फलितबीजावस्था 2.14.1.2 भ्रुणावस्था 2.14.1.3 गर्भावस्था 2.14.2 जन्मोत्तर अवस्था 2.14.2.1 नवजातावस्था 2.14.2.2 शैशवावस्था 2.14.2.3 पुर्वबाल्यावस्था 2.14.2.4 उत्तर बाल्यावस्था (किशोरावस्था) 2.14.2.5 कौमार्यावस्था
2.15 अध्ययनार्थ्याच्या वाढ आणि विकासातील शाळेची भूमिका-2.15.1 अभ्यासक्रम 2.15.2 शिक्षक आणि अध्यापन पद्धती 2.15.3 शाळा
2.16 समारोप

प्रकरण 3 : व्यक्तिगत भेद
3.1 प्रस्तावना
3.2 व्यक्तिभेदाचा अर्थ
3.3 व्यक्तिभेदाचे स्वरूप
3.4 व्यक्तिगत भेदाची कारणे – 3. 4.1 अनुवंश 3.4.2 परिस्थिती 3.4.3 अंत: स्त्राव 3.4.4 लिंगभेद आणि वय 3.4.5 ज्ञानेंद्रियाची क्षमता 3.4.6 राष्ट्रीयत्व
3.5 व्यक्ती-व्यक्तीमधील भेदाचे प्रकार – 3.5.1 शारीरिक भेद 3.5.2 बौद्धिक भेद 3.5.3 वृत्ती 3.5.4 अभिरुची 3.5.5 व्यक्तिमत्त्व
3.6 विशेषगरजा असलेल्या बालकांची गुणवैशिष्ट्ये
3.7 विशेष शिक्षण
3.8 अपंगमुलांचे वर्गीकरण – 3.8.1 अंध 3.8.2 कर्णदोष 3.8.3 शारीरिक दृष्ट्या अपंगत्व 3.8.4 संवेदन दोष
3.9 मानसिक भेद – 3.9.1 बुद्धिमत्ता 3.9.2 बुद्धिमत्तेच्या व्याख्या
3.9.3 बुद्धिमत्तेचे स्वरूप 3.9.4 बुद्धिमत्तेचे मापन 3.9.4.1 स्टॅनफोर्ड बिने 3.9.4.2 वेश्लर 3.9.5 बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार
3.10 प्रतिभाशाली बालक – 3.10.1 प्रतिभाशाली बालकांची वैशिष्ट्ये
3.10.2 प्रतिभाशाली बालकांची समस्या
3.11 शिक्षणासपात्र परंतु बौद्धिक दृष्ट्या कमी स्तराचे अध्ययनार्थी –
3.11.1 सामान्य अध्ययनार्थी 3.11.2 गतीमंद अध्ययनार्थी 3.11.3 अध्ययन अकार्यक्षम
3.12 सामाजिक सांस्कृतिक भिन्नता असलेले अध्ययनार्थी – 3.12.1 सामाजिक वंचितता 3.12.2 आर्थिक वंचितता
3.13 भावनिक बुद्धिमत्ता
3.14 समारोप

प्रकरण 4 : सामाजिक मानसशास्त्र
4.1 प्र्ास्तावना
4.2 सामाजिक मानसशास्त्राची संकल्पना – 4.2.1 सामाजिक बुद्धिमत्ता
4.2 समूह म्हणजे काय
4.3 समूहाची वैशिष्ट्ये
4.4 शाळा एक समूह – 4.4.1 शाळेला स्थायी स्वरूप प्राप्त झाले पाहिजे
4.4.2 सहकार्याची भावना वाढीस लागली पाहिजे 4.4.3 उत्तम परंपरा रुजली पाहिजे 4.4.4 शाळा एक उत्तम संस्कार केंद्र 4.4.5 शाळेमध्ये एकसंघता निर्माण झाली पाहिजे 4.4.6 सांघिक प्रेरणा निर्मितीसाठी उपक्रमांचा वापर
4.5 समूहाचे वर्गीकरण/ प्रकार – 5.1 जमाव किंवा समुदाय 5.2 सहती किंवा मंडळ 5.3 समाज किंवा जमात
4.6 समूहवर्तन
4.7 समूहागतिशिलता
4.8 नेतृत्व – 4.8.1 नेतृत्वासाठी आवश्यक गुण
4.9 नेतृत्वाचा विकास
4.10 शैक्षणिक महत्त्व
4.11 समारोप

प्रकरण 5 : व्यक्तिमत्त्व
5.1 प्र्ाास्ताविक
5.2 व्यक्तिमत्त्व – अर्थ व स्वरूप
5.3 व्यक्तिमत्त्वाची लक्षणे – 5.3.1 आत्मबोध 5.3.2 सामाजिकता 5.3.3 समायोजनशीलता 5.3.4 ध्येय निश्चिती 5.3.5 दृढ इच्छाशक्ती 5.3.6 शारीरिक व मानसिक आरोग्य 5.3.7 एकता व एकत्रिकरण 5.3.8 निरंतर विकास
5.4 व्यक्तिमत्त्वाचे प्रकार – 5.4.1 शरीररचनेनुसार व्यक्तिमत्त्वाचे प्रकार –
अ) कृशदेही ब) सुदृढदेही क) स्थूलदेही 5.4.2 समाजशास्त्रीय प्रकार – अ) सैद्धांतिक ब) आर्थिक क) सामाजिक ड) राजनितीक इ) धार्मिक ई) कलात्मक 5.4.3 मानसशास्त्रीय प्रकार – अ) अंर्तमुख ब) बहिर्मुख क) उभयमुख
5.5 व्यक्तिमत्त्वावर परिणाम करणारे घटक – 5.5.1 अनुवंश 5.5.2 वातावरण 5.5.3 जैविक घटक 5.5.4 शारीरिक रचना 5.5.5 शारीरिक प्रकृती 5.5.6 मानसिक योग्यता 5.5.7 विशेष आवड 5.5.8 सामाजिक वातावरण 5.5.9 सांस्कृतिक वातावरण 5.5.10 कुटुंब 5.5.11 शाळा 5.5.12 अन्य घटक
5.6 सुसंघटित व्यक्तिमत्त्वाची संकल्पना
5.7 सुसंघटित व्यक्तिमत्त्वाची लक्षणे
5.8 सुसंघटित व्यक्तिमत्त्वासाठी शाळेची भूमिका
5.9 व्यक्तिमत्त्व – समायोजन आणि विषमसमायोजन अर्थ व स्वरूप
5.10 समायोजनाची लक्षणे
5.11 समायोजनाची क्षेत्रे – अ) अध्ययन-विषयक समायोजन ब) स्वत:शी समायोजन क) सामाजिक गरजातील घटकांशी समायोजन ड) कौटुंबिक समायोजन
इ) वेळेच्या व्यवस्थापनाशी समायोजन ई) भविष्यकाळाविषयी समायोजन
फ) व्यक्तिमत्त्व विकासासंबंधी समायोजन
5.12 समायोजित व्यक्तिची लक्षणे
5.13 विषम समायोजनाचे प्रकार – 5.13.1 आंशिक असमायोजन 5.13.2 विषम समायोजन 5.13.3 तीव्र स्वरूपाचे विषम समायोजन
5.14 विषम समायोजनाची कारणे – 5.14.1 शारीरिक कारणे 5.14.2 मानसिक कारणे – अ) गरजांची पूर्ती न होणे ब) मानसिक संघर्ष – र) प्रगमन-प्रगमन संघर्ष ल) वर्जन -वर्जन संघर्ष ल) प्रगमन -वर्जन संघर्ष व) द्विधा प्रगमन -वर्जन संघर्ष 5.14.3 अन्य कारणे
5.15 विषम समायोजित व्यक्तिची लक्षणे
5.16 संरक्षण यंत्रणा
5.16.1 मिथ्यासमर्थन 5.16.2 प्रक्षेपण 5.16.3 प्रतिपूरण 5.16.4 दमन 5.16.5 उदात्तीकरण 5.16.6 तादात्मीकरण 5.16.7 विस्थापन 5.16.8 परागमन 5.16.9 निरोधन 5.16.10 दिवास्वप्न
5.17 ताण-तणाव-अर्थ व स्वरूप
5.18 तणावाची कारणे
5.19 ताणाचे नियंत्रण/व्यवस्थापन
5.20 व्यक्तिमत्त्व विकासातील कुटुंब व शाळा यांची भूमिका
5.20.1 कुटुंबाची भूमिका 5.20.2 शाळेची भूमिका
5.21 व्यक्तिमत्त्व मापन- 5.21.1 संश्लिष्ट पद्धती 5.21.2 प्रक्षेपण तंत्र
5.21.3 लक्षण/गुण पद्धती
5.22 समारोप

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र”
Shopping cart