Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अध्ययनाचे स्त्रोत

Learning Resources

,

Rs.175.00

Adhyanache Strot

  1. संप्रेषण आणि अनुभव : 1.1 संप्रेषणाचे स्वरुप, 1.2 संप्रेषण अर्थ व संकल्पना, 1.3 संप्रेषण वैशिष्टे, 1.4 संप्रेषण प्रक्रिया, 1.5 संप्रेषण प्रक्रियेची प्रतिमाने, 1.5.1 न्यूकोंबचे प्रतिमान, 1.5.2 लॉस्वेलचे प्रतिमान, 1.5.3 ASSURE प्रतिमान, 1.5.4 संप्रेषणांचे सुधारित प्रतिमान, 1.6 संप्रेषणाचे प्रकार, 1.7 संप्रेषणाचे मार्ग, 1.8 संप्रेषणाच्या पद्धती, 1.9 वर्गांतर्गत संप्रेषण, 1.10 वर्गांतर्गत संपप्रेषणासाठी शिक्षकाने घ्यावयाची दक्षता, 1.11 संप्रेषणात माध्यमांची भूमिका, 1.12 संप्रेषण घटकांचे अध्ययन आणि अध्ययनकर्त्यावरील परिणाम, 1.13 अध्ययन-अनुभूतीद्वारे संप्रेषण, 1.14 अध्ययन अनुभवांची केंद्रे, 1.15 अध्ययन स्त्रोत, 1.16 संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे, 1.17 वर्गांतर्गत संप्रेषणासाठी उपयुक्त शैक्षणिक मानसशास्त्रीय सिद्धांत, 1.18 संप्रेषण प्रभावी होण्यासाठी महत्त्वाचे घटक, 1.19 संप्रेषणाचे शैक्षणिक महत्व
  2. वर्गाध्यापनासाठी अध्ययनाचे स्त्रोत : 2.1 वर्गाध्यापनासाठी अध्यापनाच्या उद्दिष्टावर आधारीत अध्ययन, स्त्रोतांचे वर्गीकरण, 2.2 शैक्षणिक (दृक-श्राव्य) साधनांचे फायदे, 2.3 वर्गाध्यापनासाठी वापरावयाची शैक्षणिक (दृक-श्राव्य) साधने, 2.3.1 दृक साधने, 2.3.1.1 प्रक्षेपित साधने, 2.3.1.2 अप्रक्षेपित साधने, 2.3.1.3 मुद्रित (छापील) स्त्रोत म्हणून पुस्तके, 2.3.2 श्राव्य साधने, 2.3.2.1 आकाशवाणी (रेडीओ) – शालये शिक्षणात उपयागे, आकाशवाणी कार्यक्रम, आकाशवाणी कार्यक्रम तयार करतांना घ्यावयाची काळजी, आकाशवाणीवरील कार्यक्रम ऐकवितांना घ्यावयाची काळजी, 2.3.2.2 ध्वनिमुद्रक – ध्वनिमुद्रकाचे प्रकार, ध्वनिमुद्रकाचा अध्यापनात होणारा उपयोग, 2.3.2.3 सी.डी. प्लेअर, श्राव्य साधनांचे फायदे, 2.3.3 दृक-श्राव्य साधने- 2.3.3.1 प्रत्यक्ष अनुभव, 2.3.3.2 अप्रत्यक्ष अनुभव
  3. स्वयं-अध्ययन साहित्य आणि अध्ययनासाठी अध्ययन कौशल्ये : 3.1 स्वयं-अध्ययन, 3.1.1 स्वयं-अध्ययन अर्थ व स्वरूप, 3.1.2 स्वयं-अध्ययनाची गरज, 3.1.3 स्वयं-अध्ययनाचे महत्त्व, 3.1.4 स्वयं-अध्ययन साहित्याचा अर्थ, 3.1.5 स्वयं-अध्ययन साहित्याचे प्रकार, 3.1.6 स्वयं-अध्ययन साहित्याची वैशिष्ट्ये, 3.1.7 स्वयं-अध्ययन साहित्याचे फायदे, 3.1.8 स्वयं-अध्ययन साहित्याच्या मर्यादा, 3.1.9 स्वयं-अध्ययन साहित्याची तत्त्वे, 3.1.10 स्वयं-अध्ययन साहित्य तयार करण्याच्या पायर्‍या, 3.2 स्वयं-अध्ययनाच्या प्रोत्साहनाचे मार्ग आणि साधने, 3.2.1 संगणक सहायित अनुदेशन, 3.2.2 व्यक्तिगत अनुदेशन प्रणाली, 3.2.3 स्वयं-अध्ययन केंद्रे, 3.2.4 स्वयं-पूर्णांग अनुदेशन प्रणाली, 3.2.5 स्व-गतीने अध्ययन, 3.2.6 अध्ययन कृती संच – 3.2.6.1 प्रत्यक्ष अनुदेशन अध्ययन, 3.2.6.2 अप्रत्यक्ष अनुदेशन अध्ययन, 3.2.6.3 प्रायोगिक अध्ययन, 3.2.6.4 वैयक्तिक अध्ययन, 3.2.6.5 आंतरक्रियात्मक अध्ययन, 3.2.7 क्रमन्वित अध्ययन, 3.3 अध्ययनासाठी अध्ययन कौशल्ये
  4. तंत्रविज्ञान-अध्ययन स्त्रोत : 4.1 माहिती संप्रेषण तंत्र विज्ञान एक तंत्रविज्ञान, 4.1.1 माहिती – अर्थ, वैशिष्टे, गरज, 4.1.2 संप्रेषण – अर्थ, वैशिष्टे, 4.1.3 तंत्रविज्ञान – अर्थ, वैशिष्टे, 4.1.4 माहिती तंत्रविज्ञान – अर्थ, तंत्रे, वैशिष्टे, गरज, 4.1.5 संप्रेषण तंत्रविज्ञान – अर्थ, वैशिष्टे, 4.1.6 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान – व्याख्या, घटक, 4.2 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाची विविध क्षेत्रातील व्याप्ती, 4.3 अध्ययन-अध्यापनातील आयसीटीची व्याप्ती, 4.3.1 व्यवस्थापनातील उपयोग, 4.3.2 अधययन अध्यापनातील उपयोग, 4.4 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाची आवश्यक, फायदे, मर्यादा, 4.5 बहुमाध्यम एक तंत्रविज्ञान – अर्थ, प्रकार, वैशिष्टे, 4.5.1 बहुमाध्यमांची अध्ययनासाठी उपयुक्तता, 4.5.2 बहुमाध्यमांची अध्यापनासाठी उपयुक्तता, 4.6 संगणक एक अध्ययन माध्यम – अर्थ, इतिहास, रचना, 4.6.1 संगणकाचे प्रकार, 4.6.2 संगणकाची वैशिष्टे, 4.6.3 संगणकाचा विविध क्षेत्रातील उपयोग, 4.7 संगणक एक अध्ययनासाठी माध्यम/स्त्रोत, 4.7.1 मायक्रोसॉफ्ट वर्ड – वैशिष्टे, फायदे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्ययनाचे स्त्रोत”
Shopping cart