Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अध्यापन पद्धती

Teaching Methodology

, ,

Rs.275.00

Adhyapan Padddhati

  1. भाषा अध्यापन : 1.1 भाषा अध्यापनाचे स्वरुप, अंगे आणि उद्दिष्टे, 1.1.1. भाषा अध्यापनाचे स्वरुप, 1.1.2 भाषा अध्यापनाची अंगे, 1.1.3. भाषा अध्यापनाची उद्दिष्टे, 1.2 भाषा अध्यापनाच्या पद्धती आणि तंत्रे 1.2.1. संरचनात्मक पद्धती, 1.2.2. संप्रेषणात्मक, 1.2.4. ध्वनीशास्त्र, 1.2.5. बहुसंवेदनात्मक, 1.2.6 भाषांतर, 1.2.7. प्रत्यक्ष, 1.2.8. व्याकरण, 1.3 भाषा अध्यापनाचे कृती कार्यक्रम, 1.3.1. भाषेचे खेळ, 1.3.2. पुनरावृत्ती अभ्यास, 1.3.3. स्पर्धा, 1.3.4. ग्रंथालय, 1.3.5. संगीत, 1.3.6. भूमिकाभिनय
  2. सामाजिक शास्त्रांचे अध्यापन : 2.1. सामाजिक शास्त्राची संकल्पना, व्याख्या, स्वरुप, व्याप्ती, 2.1.1. सामाजिक शास्त्राची संकल्पना व व्याखा, 2.1.2. सामाजिक शास्त्राचे स्वरुप, 2.1.3. व्याप्ती, 2.2 सामाजिक शास्त्रे अध्यापनाची उद्दिष्टे, 2.3. सामाजिक शास्त्रे अध्यापनाच्या पद्धती व तंत्रे – व्याख्यान, कथाकथन, आधार, चर्चा, नाट्यीकरण, 2.4 सामाजिक शास्त्रांच्या अध्यापनासाठी आशय, साधने, अभ्यासक्रम, मूल्यमापन प्रक्रियेत विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी सुधारणेची गरज व स्वरूप, 2.4.1. अध्यापनाचा आशय 2.4.2. अध्यापनाची साधने, 2.4.3. अभ्यासक्रम, 2.4.4. मूल्यमापन
  3. शास्त्राचे अध्यापन : 3.1 शास्त्राचा अर्थ, संकल्पना व स्वरुप, 3.2 शास्त्राची व्याप्ती व महत्व, 3.3. शास्त्र अध्यापनाची उद्दिष्टे / कार्यात्मक उद्दिष्टे, 3.4 शालेय अभ्यासक्रमात शास्त्राचे स्थान, 3.5 शास्त्र अध्यापनातील सुविधा व उपकरणे यांचे संघटन
  4. गणिताचे अध्यापन : 4.1. गणिताची संकल्पना, व्याख्या व स्वरुप, 4.2. गणिताची व्याप्ती आणि महत्त्व, 4.3. गणित अध्यापनाची उद्दिष्टे, 4.4. शालेय अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, 4.5. गणित अध्यापनाच्या सुविधा व साधनांचे संघटन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्यापन पद्धती”
Shopping cart