Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

साहित्य समीक्षा

बा, तथागता! मानवतावादी सौंदर्यशास्त्र

Rs.395.00

…तो आवाज
सातत्याने निनादतो आहे
अडीच हजार वर्षांपासून
या पृथ्वीतलावर…
बोलावतोय प्रत्येकाला
प्रकाशमान सूर्याचं आवतन देत!

‘Ba, Tathagata!’ : Manavtawadi Saundaryshastra

1. मराठी बौद्ध साहित्यातील पहिले खंडकाव्य:‌‘बा, तथागता !’ – जयसिंग वाघ
2. ‌‘बा, तथागता !’ बोधी मानस अभिव्यक्त करणारे प्रज्ञाकाव्य – डॉ. कमलाकर पायस
3. गंभीर आशयाची सुलभ मांडणी : ‌‘बा, तथागता !’ – डॉ. अक्षय किशोर घोरपडे
4. तथागत गौतम बुद्धांचे जीवन आणि तत्त्वज्ञान याची चिंतनशील अभिव्यक्ती : ‌‘बा, तथागता !’ – डॉ. योगेश महाले
5 धर्म आणि मानवतेचा चिकित्सक अनुबंध शोधणारे विशालकाव्य ‌‘बा, तथागता !’ – डॉ. धनराज तोताराम धनगर
6. ‌‘बा, तथागता !’ : भगवंताचे जीवन काव्य – आचार्य महानागरत्न
7. बुद्ध विचारांचे प्रयोगशील काव्यात्मक अधिष्ठान : ‌‘बा तथागता..!’ – डॉ. संजीवकुमार सोनवणे
8. मानव कल्याणाच्या सम्यक्‌‍ मार्गाचा विवेकनिष्ठ प्रवास : ‌‘बा तथागता !’ – ॲड. विलास मोरे
9. बुद्ध तत्त्वविचारांचे सम्यक्‌‍ दर्शन : ‌‘बा, तथागता !’ – डॉ. अतुल मधुकरराव देशमुख
10. ‌‘बा, तथागता !’ बुद्धविचाराचा काव्यात्म आविष्कार – प्रा. डॉ. शैलेंद्र धर्मदास लेंडे
11. माणुसकीचा विचार पेरणारे महाकाव्य : ‌‘बा, तथागता!’ – प्रा. डॉ. वासुदेव सोमाजी वले
12. ‌‘बा तथागता !’ – मानव मुक्तीचे दीर्घकाव्य – संजय चौधरी
13. ‌‘बा, तथागता !’ बुद्ध विचारांची चिंतनशील मीमांसा – प्रा. डॉ. फुला बागूल
14. ‌‘बा, तथागता!’ : सम्मासम्बुद्धाच्या सम्यक्‌‍ तत्त्वनिष्ठ विचारांची काव्यगाथा – डॉ. सत्यजित बळीराम साळवे
15. बुद्धविचारांचे सम्यक्‌‍ काव्य : ‌‘बा, तथागता !’ – डॉ. शंकर बोऱ्हाडे
16. समाजाला दिशा देणारा विशाल काव्यग्रंथ : ‌‘बा, तथागता!’ – प्रा. बाळासाहेब मधुकरराव सूर्यवंशी
17. पुरोगामी व प्रतिगामी विचारांची चिकित्सा : ‌‘बा, तथागता!’ – डॉ. सतीश मस्के
18. ‌‘बा, तथागता!’ : वाचक मनाला प्रकाशित करणारे बुद्धदर्शन – अरूण सोनटक्के
19. ‌‘बा, तथागता!’: बौध्द तत्त्वज्ञानाची मानवतावादी चिकित्सा – डॉ. संतोष खिराडे
20. जगण्याचे सजग भान देणारी कविता : ‌‘बा, तथागता !’ – प्रा. ज्ञानेश्वर कांबळे
21. उच्चतम जीवन जगण्याचे रसायन म्हणजे ‌‘बा, तथागता !’ काव्य ! – सोपान भवरे

परिशिष्ट्ये
अ. कवी : मुलाखत
ब. सहलेखक : परिचय
क. संपादक : परिचय

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बा, तथागता! मानवतावादी सौंदर्यशास्त्र”
Shopping cart