Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

Sold Out

भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1)

Indian Economy (Part 1)

Rs.395.00

Out of stock

Bharatiya Arathvyavstha (Bhag 1)

  1. भारतीय अर्थव्यवस्था : 1.1 अर्थव्यवस्था म्हणजे काय?, 1.2 जागतिक अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण, 1.3.1 एक संमिश्र अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.3.2 एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.3.3 एक उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.4 नैसर्गिक संसाधने, 1.5 खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतातील आर्थिक सुधारणा आणि अर्थव्यवस्थेतील रचनात्मक बदल.
  2. लोकसंख्या, मानव संसाधन आणि विकास : 2.1 लोकसंख्या आणि आर्थिक विकास, 2.2 लोकसंख्या, 2.2.1 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, 2.2.2 जागतिक लोकसंख्या, 2.2.3 भारतातील लोकसंख्येचा आकार आणि वृद्धीदर, 2.2.4 भारताच्या लोकसंख्येची संरचना : जनन दर मृत्यूदर, लोकसंख्येची वयोरचना, लोकसंख्यिय लाभांश, सरसरी आयुर्मान, लोकसंख्येची घनता, ग्रामीण व शहरी लोकसंख्या
  3. पायाभूत संरचना आणि विकास : 3.1 पायाभूत संरचनेचा अर्थ आणि महत्त्व, 3.2 ऊर्जा : ऊर्जेचे स्त्रोत, ऊर्जेचे आर्थिक विकासातील महत्त्व, ऊर्जा स्त्रोतातील नियोजनकालीन गुंतवणूक, ऊर्जा स्त्रोत आणि मागणी, ऊर्जा क्षेत्राची प्रगती : वीज, कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जेच्या पारंपारिक स्त्रोताची प्रगती, भारतातील ऊर्जा संकट, ऊर्जा संकटावर उपाययोजना, 3.3 भारतातील वाहतूक क्षेत्र
  4. कृषी आणि भारतीय अर्थव्यवस्था : 4.1. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व – 1. राष्ट्रीय उत्पन्नात कृषीचा वाटा 2.रोजगाराच्या दृष्टीने कृषीचे महत्त्व, 3. अन्नधान्याची वाढती मागणी पूर्ण करण्यात महत्त्व 4. औद्योगिक विकासासाठी कृषीचे महत्त्व 5. भांडवल निर्मितीसाठी कृषीचे महत्त्व 6. आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्व 7. आर्थिक नियोजनात कृषीचे महत्त्व, 4.2 भारतीय कृषीचे स्वरूप – 1. जमिनीची मालकी आणि उत्पादन
  5. कृषी वित्तपुरवठा आणि विपणन : 5.1 कृषी वित्तपुरवठा : अ- कृषी वित्त पुरवठ्याची आवश्यकता, ब- कृषी वित्त पुरवठ्याचे प्रकार, क – कृषी वित्त पुरवठ्याच्या समस्या, 5.2 कृषी वित्त पुरवठ्याचे स्त्रोत : 1.संस्थात्मकेत्तर स्त्रोत 2. संस्थात्मक स्त्रोत : अ- सरकार ब- सहकारी बँका व पतसंस्था सहाकरी वित्त पुरवठ्याच्या समस्या क – व्यापारी बँका व कृषी वित्त पुरवठा इ.
  6. भारतातील औद्योगिक क्षेत्र : 6.1 औद्योगिकरण आणि औद्योगिकरणाची भूमिका : अ – औद्योगिकरण ब- भूमिका, 6.2 औद्योगिक धोरण : अ- 1980 चे औद्योगिक धोरण, 1980 च्या दशकात औद्योगिक धोरणात झालेले बदल ब – 1991 चे नवीन औद्योगिक धोरण नवीन औद्योगिक धोरणाची वैशिष्ट्ये, मूल्यमापन 1990 च्या दशकात औद्योगिक धोरणात झालेले बदल क – राष्ट्रीय यंत्रनिर्मित वस्तू धोरण
  7. भारतीय अर्थव्यवस्थेतील सहकार क्षेत्र : 7.1 सहकार : अ- अर्थ ब- सहकाराचे मूलतत्त्वे क- सहकाराची वैशिष्ट्ये ड- सहकाराचे उद्देश इ- सहकाराची भूमिका/महत्त्व, 7.2 सहकारी बँकिंग : अ- भारतात सहकारी बँकिंगचा उद्गम ब- वैशिष्ट्ये क – रचना 1. नागरी सहकारी बँका 2. ग्रामीण सहकारी बँका व त्यांची कार्ये : अ- प्राथमिक सहकारी पतसंस्था, ब- जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक क- राज्य सहकारी बँक
  8. भारतातील आर्थिक नियोजन : 8.1 आर्थिक नियोजन : अ- अर्थ ब- नियेाजनाचा तर्काधार क- भारतीय योजनांची प्रमुख वैशिष्ट्ये ड- आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट्ये, 8.2 नियोजनाची व्यूहरचना : अर्थ, तत्त्वे, भारतीय नियोजनाची व्यूहारचना व त्यांचे मूल्यमापन, 8.3 आर्थिक नियोजनाचे यशापयश, आर्थिक नियोजनाचा समग्र प्रभाव : अर्थव्यवस्थेचे संरचनात्मक अध:पतन, उदारीकरण, अर्थव्यवस्थेतील नियोजन
  9. भारतीय अर्थव्यवस्थेतील अलीकडील रचनात्मक बदल : 9.1 विशेष आर्थिक क्षेत्र : संकल्पना, उगम, भूमिका, उद्देश, समस्या, उपायोजना, विशेष आर्थिक क्षेत्र : एक फसलेला प्रयोग, 9.2 निर्गुंतवणूक धोरण लाभ आणि तोटे : निर्गुंतवणूक आयोग आणि धोरण, 1996 चा निर्गुंतवणूक आयोग, पंतप्रधान मा. मनमोहन सिंग सरकारचे निर्गुंतवणूक धोरण, निर्गुंतवणूक धोरणाचे फलीत

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय अर्थव्यवस्था (भाग 1)”
Shopping cart