Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

भारतीय बँकींग आणि वित्त प्रणाली

Indian Banking and Finance System

,

Rs.120.00

Bhartiya Banking ani Vitya Pranali

  1. व्यापारी बँका : 1.1 व्यापारी बँकेचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 व्यापारी बँकेची कार्ये, 1.3 व्यापारी बँकेची पतनिर्मिती, 1.4 व्यापारी बँकेची तत्त्वे, 1.5 भारतीय व्यापारी बँकेचे राष्ट्रीयीकरण, 1.6 अग्रणी बँक योजना, 1.7 निर्यात-आयात बँक
  2. सहकारी बँका : 2.1 सहकारी बँकेचा अर्थ व रचना, 2.2 प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, 2.3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, 2.4 राज्य सहकारी बँक, 2.5 नागरी सहकारी बँक, 2.6 प्रादेशिक (क्षेत्रीय) ग्रामीण बँक, 2.7 राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड
  3. बँकींग सुधारणा – 1991 : 3.1 बँकींग सुधारणेचा अर्थ, गरज आणि उद्दिष्ट्ये, 3.2 नरसिंहम् समितीच्या शिफारशी 1991
  4. भारतातील आधुनिक बँकींग : 4.1 इलेक्टॉनिक बँकींग, 4.2 स्वयंचलित चलन आदान-प्रदान यंत्र, 4.3 नावे पत्र, 4.4 उधार पत्र, 4.5 स्मार्ट कार्ड, 4.6 ऋण विद्युतकणांच्या सहाय्याने निधीची बदली करणे
  5. वित्तीय बाजार : 5.1 नाणे बाजार, 5.2 भांडवल बाजार, 5.3 स्कंध विपणी, 5.4 विदेश विनिमय, 5.5 विनिमय नियंत्रण, 5.6 म्युच्युअल फंड, 5.7 भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी)
  6. बँकींग नियमन कायदा, 1949 : 6.1 1949 च्या बँकींग कायद्याचे प्रमुख घटक, 6.2 बँकींग कंपनी आणि सार्वजकि क्षेत्रातील बँकांना लागू होणारा बँकींग नियमन कायदा, 6.3 सहकारी संस्थांना लागू होणारा बँकींग नियमन कायदा
  7. भारतीय रिझर्व्ह बँक : 7.1 भारतीय रिझर्व्ह बँकेचा इतिहास, 7.2 भारतीय रिझर्व्ह बँकेचे संघटन, 7.3 भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये
  8. वित्तीय संस्था : 8.1 भारतीय औद्योगिक विकास बँक, 8.2 भारतीय औद्यागिक वित्त महामंडळ, 8.3 राज्य वित्तीय महामंडळ, 8.4 भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळ, 8.5 भारतीय घटक प्रन्यास, 8.6 भारतीय लघु उद्योग विकास बँक, 8.7 आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी, 8.8 जागतिक बँक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय बँकींग आणि वित्त प्रणाली”
Shopping cart