Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

आशययुक्त अध्यापन पद्धती

गणित : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड. प्रथम वर्ष)

Curriculum and Pedagogic Studies : Mathematics (B.Ed. First Year (CPS 1 & 2))

Rs.325.00

Ganit – Abhyasakram Aani Adhyapanshastriya Abhyas (CPS 1 & 2)

  1. आशययुक्त अध्यापन पद्धतीची संकल्पना आणि गरज : 1.1 प्रास्ताविक, 1.2 आशययुक्त अध्यापन पद्धतीची पार्श्वभूमी, 1.3 आशययुक्त अध्यापन पद्धतीची गरज आणि महत्त्व, 1.4 आशययुक्त अध्यापन पद्धतीचा अर्थ व संकल्पना, 1.5 आशययुक्त अध्यापन पद्धतीची वैशिष्ट्ये, 1.6 गणिताची संरचना
  2. गणिताचे स्वरूप आणि उद्दिष्टे : 2.1 प्रास्ताविक, 2.2 गणिताचे स्वरूप, व्याप्ती, गरज आणि महत्व, 2.3 शालेय अभ्यासक्रमात गणिताचे स्थान, 2.4 प्राथमिक स्तरावरील गणित अध्यापनाची सामान्य उद्दिष्टे, 2.5 वर्ग अध्यापनाशी संबंधित उद्दिष्टे व त्यांची स्पष्टीकरणे
  3. उच्च प्राथमिक स्तरावरील गणिताचे अध्ययन-अध्यापन : 3.1 प्रस्तावना, 3.2 गणित अध्यापनाचे उपागम : कृतीआधारित अध्ययन, ज्ञानरचनावादी उपागम, 3.3 गणित अध्यापनाच्या पद्धती : दिग्दर्शन, उद्गामी-अवगामी, सहकार्यात्मक अध्ययन पद्धती, 3.4 गणित अध्यापनाची तंत्र : उजळणी व सराव, प्रश्नोत्तरे, पर्यवेक्षित अभ्यास, 3.5 गणित अध्यापनाची प्रतिमाने : अध्यापन प्रतिमानाची संकल्पना, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, प्रभुत्व अध्ययन प्रतिमान, 3.6 गणिताच्या अध्ययन अध्यापनातील समस्या
  4. गणितातील अध्ययन अध्यापन आणि मूल्यमापनाचे नियोजन : 4.1. प्रास्ताविक, 4.2 अध्यापनाचे नियोजन, 4.3 गणित अध्यापनात नियोजनाची गरज, 4.4 वार्षिक नियोजन, 4.5 घटक नियोजन, 4.6 पाठ नियोजन, 4.7 गणितातील मूल्यमापन : संविधान तक्त्यासह घटक चाचणीची रचना, 4.8 गणितातील नैदानिक चाचण्या आणि उपचारात्मक अध्यापन
  5. गणित शिक्षक : 5.1 प्रास्ताविक, 5.2 गणित शिक्षकाची पात्रता, 5.3 चांगल्या गणित शिक्षकाचे गुण, 5.4 मूल्ये विकसित करण्यात गणित शिक्षकाची भूमिका, 5.5 अध्ययनकर्त्याचा लोकसमुदाय म्हणून शिक्षक, 5.6 गणित अध्यापनात शिक्षक हस्तपुस्तिकेचे महत्त्व
  6. उच्च प्राथमिक स्तरावर व्यावहारिक अंकगणित आणि सांख्यिकीचे अध्यापन (इयत्ता 6 वी ते 8 वी) : 6.1 संख्या प्रणाली, 6.2 विभाज्यतेच्या कसोट्या, 6.3 गुणोत्तर आणि प्रमाण आणि चलन, 6.4 शेकडेवारी, भागीदारी, नफा-तोटा, 6.5 सरळव्याज व चक्रवाढव्याज व सूट, 6.6 सांख्यिकीतील मूलभूत संकल्पना, स्तंभालेख
  7. उच्च प्राथमिक स्तरावर बीजगणिताचे अध्यापन (इ.6 वी ते 8 वी) : 7.1 एकचल समीकरणे, 7.2 वर्गसूत्रे आणि बैजिक राशींचे अवयव, 7.3 विस्तार सूत्रे, 7.4 बैजिक राशींचे अवयव, 7.5 बहुपदींचा भागाकार
  8. उच्च प्राथमिक स्तरावर (इ.6 वी ते 8 वी) भूमितीचे अध्यापन : 8.1 संकल्पना : रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल, समांतर रेषा, बहुभुज, एकरुपता, सममिती, 8.2 कोन : व्याख्या, प्रकार, 8.3 त्रिकोण : व्याख्या, प्रकार, 8.4 चौकोन : व्याख्या, प्रकार, 8.5 भौमितिय रचना : त्रिकोणाची रचना-बाजू आणि कोन, 8.6 क्षेत्रफळ: समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, त्रिकोण, 8.7 घन, इष्टिकाचिती यांचे घनफळ, वृत्तचितीचे पृष्ठफळ व घनफळ

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गणित : अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय अभ्यास (बी.एड. प्रथम वर्ष)”
Shopping cart