Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

जनरल नॉलेज / सामान्यज्ञान

जळगाव जिल्हा

Rs.95.00

‌‘जळगाव जिल्हा’ हे पुस्तक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी प्रकाशित होत आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीसभरती, समाजकल्याण, गुप्तवार्ता, जिल्हा निवड समितीच्या अनेक पदांसाठीच्या परीक्षा शिक्षक भरती महापरीक्षेमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षा डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये जळगाव जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, कृषी उद्योगधंदे, जनगणना, महत्वाची ठिकाणे, महनीय व्यक्ती, भाषा, दळणवळण, वस्तुनिष्ठ प्रश्न इ. घटकांची परीक्षाभिमुख मांडणी करण्यात आलेली आहे. तसेच योग्य ठिकाणी नकाशासुद्धा देण्यात आलेला आहे. या माहितीचा उपयोग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला नक्कीच होईल.

Jalgaon Jilha

1) जळगावचा इतिहास
2) भौगोलिक विभाग
3) जळगाव कृषी
4) जळगाव नद्या, नदी प्रणाली
5) उद्योगधंदे व दळणवळण
6) जळगाव लोकसंख्या (जनगणना)
7) जळगाव प्रेक्षणीय स्थळे
8) जळगाव महनीय व्यक्ती
9) जळगाव तालुके
10) जळगाव पदाधिकारी
11) जळगाव शहर
12) जळगाव जिल्हा एक दृष्टिक्षेप
13) जळगाव बोली व वृत्तपत्रे
14) वस्तुनिष्ठ प्रश्नसंच

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जळगाव जिल्हा”
Shopping cart