Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कथा / कादंबरी

जोहार, जिद्द, तहान, फरिश्ता (आत्मकथा आणि कथा)

Rs.150.00

जन्म : 03 जानेवारी 1946, बोरगांव, जळगांव (खान्देश).
जन्मदाते : श्रीमती नादरबाई, श्री. गबाजी ढोलू सोनवणे.
शिक्षण : बी.ए., बी.एड्. राष्ट्रभाषा प्रवीण.
अभिरूची : चित्रकला, अभिनय, गायन, लेखन, भ्रमण, समाजसेवा.
सेवा कार्य : कोकण व खान्देशात प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुखपदी कार्य.
संपर्क : ‌‘कलाकुंज’, नागसेन नगर, पाचोरा, जि. जळगांव.
मोबाईल : 97665 67930.
शैक्षणिक- सामाजिक कार्य :
प्रौढ साक्षरता, वस्तीशाळा, कुटूंब कल्याण, जनगणना, शैक्षणिक प्रकल्प, शाळांचे अंतरंग व बाह्यांग सौंदर्यात कलात्मक भर, लोकजागर, शैक्षणिक दिंडी व कृषी तसेच लोकसाहित्य प्रदर्शनांचे आयोजन व सहभागिता
पुरस्कार सन्मान :
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप (भारतीय दलित साहित्य अकादमी, नवी दिल्ली).
2. आदर्श शिक्षक पुरस्कार (महाराष्ट्र शासन, मुंबई).
3. जिद्द, तहान, फरिश्ता या स्वरचित कथांना राज्यस्तरीय पुरस्कार व प्रसिद्धी.
4. आनंददायी तसेच कला प्रधान शिक्षण, साक्षरता अभियान, लोक जागर व राज्य-जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य व कृषी प्रदर्शनात विविध सन्मान.

Johar Jidda, Tahan, Farishta

  1. जोहार (आत्मकथा)
  2. जिद्द (कथा)
  3. तहान (कथा)
  4. फरिश्ता (कथा)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जोहार, जिद्द, तहान, फरिश्ता (आत्मकथा आणि कथा)”
Shopping cart