Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

कंपनी कायद्याची मूलतत्त्वे (भाग 1)

Elements of Company Law - I

, , ,

Rs.135.00

Kanpani Kayadyachi Multatve (Bhag 1)

  1. कंपनी कायदा 2013 : ओळख व संकल्पना : 1.1.1 प्रस्तावना, 1.1.2 भारतातील कंपनी कायदयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, 1.1.3 कंपनी कायदा (दुरुस्ती कायदा) 2019 विविध पैलू, 1.1.4 कंपनी कायदा 2013 ची वैधता, 1.1.5 कंपनी अधिनियम 2013 मधील ठळक वैशिष्ट्ये, 1.1.6 कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 मधील फरक, 1.2.1 कंपनीचा अर्थ आणि व्याख्या, 1.2.2 कंपनीची व्याख्या, 1.2.3 कंपनीची वैशिष्ट्ये, 1.3.1 संयुक्त भांडवली कंपनीचे फायदे, 1.3.2 संयुक्त भांडवली कंपनीचे तोटे, 1.3.3 कंपनीचे प्रकार, 1.3.4 (अ) सभासदाच्या आधारे कंपनीचे प्रकार, 1.3.5 सार्वजनिक कंपनी, 1.3.5.1 पब्लिक लिमिटेड देयता कंपनीचे फायदे, 1.3.6 खाजगी कंपनी 1.3.7 सार्वजनिक मर्यादित कंपनी आणि खाजगी मर्यादित कंपनी यांच्यातील फरकाचे मुद्दे, 1.3.8 संस्थापनाच्या आधारे कंपनीचे प्रकार, 1.3.9 उत्तरदायित्वाच्या आधारे कंपनीचे प्रकार, 1.3.10 (ई) कंपनीचे इतर प्रकार, 1.3.11 सरकारी कंपनी, 1.3.13 सहाय्यक कंपनी, 1.3.14 होल्डिंग कंपनी, 1.3.15 सहयोगी कंपनी, 1.3.16 निर्माता कंपनी, 1.3.17 सुप्त कंपनी
  2. कंपनीची निर्मिती व संस्थापना : 2.1. प्रस्तावना, 2.1.1 कंपनी निर्मितीमधील पायर्‍या, 2.1.2 प्रवर्तन, 2.1.3 प्रवर्तन इतर बाबी, 2.1.4 प्रवर्तक अर्थ, 2.1.5 प्रवर्तक व्याख्या, 2.1.6 प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान, 2.1.7 प्रवर्तकाची महत्वाची कार्य, 2.1.7.1 प्रवर्तन अवस्थेतील प्रवर्तकांची कार्य, 2.1.8 प्रवर्तकाची कर्तव्ये, 2.1.9 प्रवर्तकाच्या जबाबदार्‍या, 2.1.10 प्रवर्तन, कायदेशीर स्थिती व नोंदणीपूर्व करार, 2.1.11 प्रवर्तकाचे कायदेशीर स्थान, 2.2 कंपनीच्या नोंदणी पूर्वी केलेले करार, 2.3 कंपनी नोंदणी प्रक्रियेतील अवस्था, 2.3.1 नोंदणीसाठी कार्यपद्धती/नोंदणी अवस्था, 2.4 कंपनी संस्थापन प्रमाणपत्र, 2.5 कंपनी नोंदणी प्रमाणपत्राचा परिणाम, 2.6 भांडवल उभारणी, 2.7 व्यवसाय प्रारंभ अवस्था
  3. कंपनीच्या नोंदणी व भांडवल उभारणी बाबतचे मुख्य दस्तऐवज : 3.1 प्रस्तावना, 3.1.2 घटनापत्रक : अर्थ आणि व्याख्या, 3.1.3 घटनापत्रकाचे महत्त्व, 3.1.4 घटनापत्रक नोंदणीचे उद्देश, 3.1.5 घटना पत्रकातील मजकूर, 3.1.6 घटनापत्रकाचा नमूना, 3.1.7 घटनापत्रकात बदल, 3.2 नियमावली, 3.2.1 नियमावली व्याख्या, 3.2.3 नियमावली माहिती, 3.2.4 नियमावली विस्तारासाठी तरतुदी, 3.2.5 नियमावली फॉर्म (नमूना), 3.2.6 नियमावलीतील बदल, 3.2.7 घटनापत्रक आणि नियमावली यांच्यातील फरकाचे मुख्य मुद्दे, 3.3 माहितीपत्रक, 3.4 माहिती पत्रक अर्थ आणि व्याख्या, 3.5 माहितीपत्रक विधान, 3.6 माहितीपत्रकाची जाहिरात, 3.7 माहितीपत्रकाचे प्रकार, 3.8 समजलेले माहितीपत्रक, 3.9 माहितीपत्रकाचा फॉर्म, 3.10 रजिस्ट्रारकडे माहितीपत्रक प्रत दाखल करणे, 3.11 माहितीपत्रकाची प्रत रजिस्ट्रारला वितरित करणे, 3.12 माहितीपत्रकाची नोंदणी, 3.13 नोंदणीनंतर माहितीपत्रक, 3.14 माहितीपत्रकाच्या बाबतीतील उल्लंघन, 3.15 माहितीपत्रकाच्या बाबतीतील खोटे विधान, 3.16 चुकीच्या विधानाच्या पुराव्यासाठी आवकश्यक बाबी, 3.17 माहितीपत्रकातील चुकीच्या विधानांसाठी फौजदारी दायित्व, 3.18 माहितीपत्रकात चुकीचे प्रतिनिधित्व रोखण्यासाठी उपाय
  4. कंपनीचे भांडवल : 4.1 भागभांडवल उभारणीचे वेगवेगळे मार्ग, 4.1.1 खाजगी विपणन, 4.1.2 सार्वजनिक विपणन, 4.1.3 हक्क भाग, 4.1.4 बोनस भाग, 4.1.5 कर्मचारी भाग विकल्प योजना, 4.1.6 स्वेट सामान्य भाग, 4.1.7 भागांची पुनर्खरेदी, 4.2 भागांचे वाटप, 4.2.1 भागवाटपाच्या कायदेशीर अटी, 4.2.2 भागवाटपाची कार्यपद्धती, 4.2.3 अनियमित भागवाटप व त्याचे परिणाम, 4.3 भागांवरील हप्ते मागणी, 4.3.1 वैध भाग हप्ते मागणीच्या आवश्यक तरतुदी किंवा नियम, 4.3.2 भाग हप्ते मागणीची कार्यपद्धती, 4.3.3 भागांवर आगाऊ रक्कम भरणे, 4.4 भाग प्रमाणपत्र/दाखला, 4.4.1 भाग प्रमाणपत्रातील मजकूर, 4.4.2 भाग प्रमाणपत्र देण्यासबंधी तरतूदी, 4.4.3 भाग प्रमाणपत्राची दुसरी प्रत, 4.5 भागभांडवल: अर्थ व स्वरूप, 4.5.1 भागभांडवलाचे प्रकार, 4.5.2 प्रतिभूती संकल्पना, 4.5.3 भाग : अर्थ व स्वरूप, 4.5.4 भागांचे प्रकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कंपनी कायद्याची मूलतत्त्वे (भाग 1)”
Shopping cart