Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मराठी

कर्मसाक्षी (कादंबरी)

Rs.275.00

मराठी कादंबरी प्रवाहात चरित्रात्मक कादंबऱ्यांची संख्या विपूल आहे. पण त्या प्रामुख्याने इतिहासपुरूष आणि राजकीय – सामाजिक विश्वातील महापुरूष यांच्या चरित्रांना उजाळा देणाऱ्या आहेत. ग्रामीण मातीतून स्वत:चे आयुष्य स्वत:च्या कल्पनेने व कष्टावर पेलुन नेणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक कादंबऱ्या दुर्मिळ आहेत. म्हणूनच डॉ.सुभाष महाले यांच्या ‌‘कर्मसाक्षी’ कादंबरीचे मूल्य व महत्व श्रेष्ठ मानायला हवे!
भटक्यांची यशोगाथा, गांधीवादी नायकाची शैक्षणिक विजयकथा आणि प्रस्थापितांच्या विरोधातील नाट्यपूर्ण संघर्षकथा म्हणून ‌‘कर्मसाक्षी’चे महत्व निर्विवादच आहे.

– डॉ. श्रीपाल सबनीस
अध्यक्ष, 89 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पिंप्री चिंचवड, पुणे.

Karmasakshi (Kadanbari)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कर्मसाक्षी (कादंबरी)”
WordPress › Error

There has been a critical error on this website.

Learn more about troubleshooting WordPress.