Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

कृषी भूगोल

Agricultural Geography

,

Rs.150.00

कृषी व्यवसाय हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आपल्या भारत देशाचा विकास संपूर्णत : शेतीवर अवलंबून आहे. शेती ही केवळ उदरनिर्वाहाचेे साधन राहिलेले नसून व्यापारी तत्त्वावर त्याचा उपयोग होवू लागला आहे. आणि म्हणून शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहण्यात येवू लागले. व्यवसायाचा भौगोलिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे ‘कृषी भूगोल’ होय.
कृषी प्रधान संस्कृती लाभलेल्या आपल्या भारत देशात भूगोलाच्या दृष्टीकोनातून कृषीच्या अभ्यासास विशेष महत्त्व आहे. या पुस्तकात कृषी भूगोलातील अनेक संज्ञा, आशय व संकल्पना विद्यार्थ्यांना व भूगोल अभ्यासकांना सहज समजतील अशा अत्यंत सोप्या व सरल शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Krushi Bhugol

  1. कृषी भूगोलाचा परिचय : अ) कृषी भूगालाची व्याख्या, ब) कृषी भूगोलाच्या अभ्यासपद्धती, क) भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, ड) कृषी भूगोलातील आधुनिक काळातील प्रवाह
  2. कृषीवर परिणाम करणारे घटक : अ) प्राकृतिक घटक, ब) आर्थिक घटक, क) सामाजिक घटक, ड) तांत्रिक घटक
  3. कृषीचे प्रकार : अ) उदरनिर्वाहक शेती, 1) सखोल उदरनिर्वाहक शेती, 2) स्थलांतरीत शेती, 3) कोरडवाहू शेती, ब) व्यापारी शेती, 1) मिश्र शेती, 2) बाजाराभिमुख बाग शेती व फलोत्पादन शेती, 3) सामूहिक शेती
  4. कृषी समस्या व कृषी प्रगती : अ) कृषी समस्या, ख) नैसर्गिक संकटे, खख) सामाजिक समस्या, खखख) आर्थिक समस्या, ब) शेतीचे भवितव्य
  5. कृषीतील जलसिंचनाची भूमिका : अ) जलसिंचनाची गरज व महत्त्व, ब) जलसिंचनाचे प्रकार, क) जलसिंचनाच्या पद्धती
  6. कोरडवाहू शेती व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन : अ) कोरडवाहू शेती- संकल्पना, ब) पाणलोट क्षेत्र- संकल्पना, क) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन – उद्दीष्ट्ये व फायदे, ड) पाणलोट व्यवस्थापनाच्या पद्धती
  7. कृषी क्षेत्रे व कृषी विकास : नविन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कृषी क्षेत्राचा विकास
  8. शाश्वत कृषी विकास आणि भारतीय शेती : अ) शाश्वत कृषी विकास, ब) भारतीय शेतीची वैशिष्ट्ये, ख) हरित क्रांती, खख) राष्ट्रीय कृषी धोरण, खखख) केंद्र व राज्य सरकारच्या कृशी व शेतकरी विषयक योजना

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कृषी भूगोल”
Shopping cart