Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

लोकसंख्या आणि वस्ती भूगोल

Population and Settlement Geography

, ,

Rs.275.00

Lokshankya ani Vasti Bhugol

  1. लोकसंख्या भूगोलाचा परिचय : लोकसंख्या भूगोल- व्याख्या, स्वरुप व व्याप्ती, 1.1 लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या, 1.2 लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती, 1.3 लोकसंख्या भूगोल-इतिहास आणि विकास, 1.4 लोकसंख्या सामग्रीचे उगमस्त्रोत/साधने, 1.5 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, 1.6 जिल्हा स्तरीय, कुटुंब आणि सुविधा पाहणी
  2. लोकसंख्येची गतिमानता : अ) लोकसंख्येचे वितरण, 2.1 लोकसंख्येच्या वितरणावर आणि घनतेवर परिणाम करणारे घटक, 2.1 लोकसंख्येचे वितरण, 2.3 भारतातील लोकसंख्येची वाढ, 2.4 जागतिक लोकसंख्या वाढ, ब) लोकसंख्येची रचना, 2.5 जैविक रचना, 2.6 सांस्कृतिक रचना
  3. लोकसंख्येची विविध अंगे : 3.1 मानवी स्थलांतर, 3.2 लोकसंख्या वाढीचे घटक, 3.3 मानव विकास निर्देशांक, 3.4 बेकायदेशिर स्थलांतर आणि त्याचे परिणाम, 3.5 स्थलांतर आणि स्मार्ट शहर व स्मार्ट खेडे, 3.6 लोकसंख्या व साधनसंपत्ती यांच्या संदर्भात मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत
  4. लोकसंख्या धोरण : 4.1 लोकसंख्या धोरणाची व्याख्या, 4.2 भारतातील कुटूंब कल्याण कार्यक्रमाचे परिक्षण, अ) कुटूंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश, ब) कुटूंब कल्याण कार्यक्रमाची आवश्यकता पुढीलप्रमाणे- क) कुटूंब कल्याण कार्यक्रमांतर्गत प्रचलित असलेल्या कुटूंब नियोजनाच्या पध्दती, 4.3 भारताचे 1991 नंतरचे लोकसंख्या विषयक धोरण
  5. वस्ती भूगोलाचा परिचय : 5.1 वस्ती म्हणजे काय?, 5.2 मानवी वस्तींचा उगम, 5.3 वस्ती भूगोलाची व्याख्या, 5.4 वस्ती भूगोलाचे स्वरूप, 5.5 वस्ती भूगोलाची व्याप्ती, 5.6 वस्ती भूगोलातील दृष्टिकोन, 5.7 वस्ती भूगोलाची वैशिष्टये, 5.8 वस्ती भूगोलाच्या शाखा, 5.9 वस्ती भूगोलाचे महत्व
  6. मानव व पर्यावरण सहसंबंध : 6.1 प्रस्तावना, 6.2 मानवी वसाहतींची वाढ व वितरणावर परिणाम करणारे घटक, 6.3 मानवी वसाहतीचा विकास
  7. वस्ती : 7.1 प्रस्तावना, 7.2 मानवी वस्तीचे स्थान व स्थिती, 7.3 स्थितीनुसार वस्त्यांचे प्रकार, 7.4 आकारानुसार वस्त्यांचे प्रकार, 7.5 अंतरानुसार ग्रामीण व नागरी वस्त्यांचे प्रकार, 7.6 प्रारूपानुसार ग्रामीण व नागरी वस्त्यांचे प्रकार, 7.7 नागरी वस्त्या, 7.8 नागरी वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण
  8. वस्त्यांच्या संकल्पना आणि नागरीकरण : 8.1 नागरीकरण, 8.2 केंद्रियता, 8.3 नागरी क्षेत्र/शहरी प्रदेश, 8.5 स्मार्ट-सिटी संकल्पना, 8.6 स्मार्ट खेडे संकल्पना, 8.7 केंद्रीय व्यवहार विभाग, 8.8 वस्त्यांची श्रेणी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लोकसंख्या आणि वस्ती भूगोल”
Shopping cart