Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

महाराष्ट्र प्रशासन

Maharashtra Administration

,

Rs.195.00

Maharashtra Prashasan

  1. महाराष्ट्राचा परिचय : 1. महाराष्ट्राची पार्श्वभूमी : ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, 2. महाराष्ट्र प्रशासनाची वैशिष्ट्ये, 3. प्रशासनाची संरचना : विभाग आणि जिल्हे, 4. राज्य सचिवालयाची रचना आणि कार्ये, 5. राज्य मुख्य सचिवाची भूमिका
  2. जिल्हा प्रशासन : 2.1 अर्थ, महत्त्व, उद्दिष्टे आणि कार्ये, 2.2 जिल्हाधिकारी – अधिकार, कार्ये, स्थान आणि भूमिका, 2.3 कायदा आणि सुव्यवस्था – तत्त्वे, पध्दती आणि अभिकरणे, 2.4 जिल्हा पोलिस अधिक्षक – भूमिका, अधिकार आणि कार्ये
  3. ग्रामीण स्थानिक प्रशासन : 3.1 पंचायतराज संस्था – रचना – अधिकार, कार्य आणि वित्त, 1) ग्रामपंचायत – रचना, कामे, अधिकार व ग्रामसेवकाची भूमिका व ग्रामसभा, 2) पंचायत समिती – रचना, कामे, अधिकार व गटविकास अधिकार्‍यांची भूमिका, 3) जिल्हापरिषद – रचना, कामे, अधिकार, मुख्य कार्यकारी अधिकार्‍याची भूमिका, 3.2 73 वी घटना दुरूस्ती आणि ग्रामीण स्थानिक शासनातील स्त्रियांची भूमिका.
  4. नागरी स्थानिक प्रशासन : 4.1 नागरी स्थानिक संस्था – रचना, अधिकार, कार्य आणि वित्त, 1) नगरपालिका – रचना, कामे, अधिकार व मुख्य अधिकार्‍याची भूमिका, 2) महानगरपालिका – रचना, कामे, अधिकार व आयुक्तांची भूमिका, 3) इतर नागरी स्थानिक शासन संस्था, 4.2 74 वी घटनादुरूस्ती आणि नागरी स्थानिक शासनातील स्त्रियांची भूमिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्र प्रशासन”
Shopping cart