Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

चरित्र / आत्मचरित्र / व्यक्तिचरित्र

महात्मा ध्यास व्हावेत तरुणांचे

Rs.80.00

पूजा व प्रार्थनेसाठी आदर्श गुणांनी संपन्न अशी सगुण मूर्ती डोळ्यासमोर असावी लागते. यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेची निवड करता येऊ शकते. समाज ज्यांच्यासाठी मंदिर होते, सत्य हाच ज्यांचा परमेश्वर होता, सेवा ज्यांची प्रार्थना होती, अहिंसा ज्यांची भक्ती होती, मानवता टिकवण्याचा ज्यांचा संकल्प होता, नैतिकता ज्यांचा श्वास होता आणि निष्काम कर्म ज्यांचा ध्यास होता त्या राष्ट्रपित्या महात्म्याच्या चारित्र्याची निरलस व निष्पाप मनाने साधना करणे म्हणजे पूजा किंवा प्रार्थना ठरू शकते. पूजा चरित्राची व्हावी, चित्रांची नव्हे. महात्म्याच्या चरित्रांचे वाचन व मनन व्हावे हा प्रामाणिक हेतू “महात्मा – ध्यास व्हावेत तरुणांचे” या पुस्तिकेचा आहे.

Mahatma Dyas Vhavet Tarunanche

 1. जगज्जेता महात्मा
 2. करमचंद गांधी ते महात्मा गांधी
 3. गांधीजींचे प्रेरणा स्त्रोत
 4. महात्मा गांधींच्या शांती-सैनिकांची शस्त्रे
 5. महात्मा गांधींचा रचनात्मक कार्यक्रम
 6. अहिंसा-गांधींचं एक महान शस्त्र व त्यांची साधनसुचिता
 7. स्वराज्याचा अर्थ
 8. ग्रामस्वराज्य
 9. महात्मा गांधी : धर्म विषयक विचार
 10. गांधींचे शिक्षण विषयक विचार
 11. सामाजिक स्थरावरील नितिमत्तेबद्दल गांधींनी सांगितलेली सात पापे
 12. गांधींची तुलना ख्रिस्त-बुध्दांशी केली जाते. का?
 13. गांधीजींना राष्ट्रपिता का म्हणतात?
 14. गांधीजींना महात्मा का म्हणतात?
 15. फाळणीला गांधी जबाबदार नव्हते
 16. रु. 55 कोटी पाकिस्तानला देण्याबाबतचा निर्णय
 17. मृत्युंजय महात्मा
 18. महात्मा गांधी आणि काँग्रेस
 19. जनता तेव्हाही खुळी नव्हती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महात्मा ध्यास व्हावेत तरुणांचे”
Shopping cart