Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

महाराष्ट्र

Sold Out

मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)

Rise of Maratha Power (1630 A.D. to 1707 A.D.)

,

Rs.100.00

Out of stock

Maratha Sattecha Uday (1630 A.D. to 1707 A.D.)

  1. मराठा सत्तेचा उदय – पार्श्वभूमी : राजकीय पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, शहाजीराजे, जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांची भूमिका, शिवाजींच्या प्रारंभिक हालचाली.
  2. छ. शिवाजी महाराजांचे आदिलशाही राज्यांशी संबंध : जावळी प्रसंग, जावळी जिंकून घेण्यास कारणीभूत झालेल्या घटना, जावळीचा पाडाव, विजयाचे महत्त्व अथवा परिणाम, अफजलखान प्रकरण, अफजलखानाची नियुक्ती का?, खानाचे सैन्य, शिवाजीराजांच्या राजकिय हालचाली, खान व महाराज भेटीची व्यवस्था, सिद्दी जोहरची पन्हाळा मोहिम, शिवाजी महाराजांची पन्हाळाहून सुटका.
  3. छत्रपती शिवाजी महाराज – मुघल संबंध : शाहिस्तेखानाची स्वारी, चाकणचा वेढा, उंबर खिंडीतील लढा, शिवाजी महाराजांची दक्षिण कोकण मोहिम, शाहिस्तेखानावरील हल्ला, शाहिस्तेखान प्रकरणाचे परिणाम, सुरतेची पहिली मोहिम, सुरत मोहिमेची कारणे, सुरत मोहिमेची योजना व अंमलबजावणी, सुरत मोहिमेचे परिणाम, मिर्झा राजा जयसिंगाची मोहिम व पुरंदरचा तह, जयसिंगाची दक्षिणेत स्वारी, वज्रगढाचा ताबा
  4. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक : राज्याभिषके करण्याची गरज/ कारणे, राज्याभिषके समारंभ, राज्याभिषके ाची राज्याभिषेकाची तयारी, पहिला राज्याभिषेक सोहळा, राज्याभिषेकाचे महत्त्व, शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक, राज्याभिषेकानंतरच्या महाराजांच्या हालचाली, बहादूरखानास चकविले- जुलै 1674.
  5. कर्नाटक मोहिम : कर्नाटक मोहिम, कर्नाटक मोहिमेचा हेतू, कर्नाटक मोहिमेच्या वेळी कर्नाटकची स्थिती, कर्नाटक मोहिम हाती घेण्याची कारणे, शिवाजी कुतुबशहा भेट, शिवाजी महाराज व कुतुबशहा यांच्यात झालेला तह, कर्नाटकाकडे कूच, जिंजी जिंकले, वेलोर जिंकले, मद्रास लुटले, शेरखानाची व मदुरेच्या नायकाची शरणागती, व्यंकोजी-शिवाजी भेट आणि संघर्ष, कर्नाटक मोहिमेचे परिणाम.
  6. परकिय सत्तांशी संबंध : शिवाजी व सिद्दी संबंध, सिद्दी व मराठे संघर्ष, शिवाजी – पोर्तुगीज संबंध, शिवाजी – इंग्रज संबंध.
  7. छत्रपती शिवाजी महाराज : प्रशासन आणि धोरण : मुलकी प्रशासन, स्वराज्याचा विस्तार, राज्यांचे विभाग, प्रशासनाचा आराखडा, मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, अष्टप्रधान मंडळाची वैशिष्ट्ये, लष्करी व्यवस्था, शिवाजी महाराजांच्या लष्करी व्यवस्थेची वैशिष्ट्ये, धार्मिक धोरण, शिवाजींची स्त्रियांबाबतची भुमिका, जलनियोजन आणि शेतकर्‍यांविषयी धोरण.
  8. मराठ्यांचे स्वातंत्र्य युध्द : छत्रपती संभाजी : राजकीय कारकिर्द आणि कामगिरी, विजापूर आणि गोवळकोंडा राज्ये नष्ट केली, मराठा- मुघल संघर्ष, संभाजी राजेना कैद, संभाजी महाराजांची कामगिरी, महाराणी येसूबाईची भुमिका, छत्रपती राजाराम छ. राजाराम यांच्याकडे राज्याची सुत्रे, राजाराम महाराजांचे जिंजीकडे प्रयाण, मराठा सैनिकांचा औरंगजेबाला दणका, मुघलांविरुध्द संघर्षासाठी राजारामाचे नवे धोरण, जिंजीचा पाडाव – राजारामाचे महाराष्ट्रात आगमन, राजारामाचा मृत्यू, रामचंद्र पंत अमात्य, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांची भूमिका, हतबल औरंगजेब, मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दाची वैशिष्ट्ये.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठा सत्तेचा उदय (इ.स. 1630 ते 1707)”
Shopping cart