Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सिद्धांत / विचारप्रणाली / चळवळी

राजकीय सिद्धांत

Political Theory

Rs.375.00

Rajakiya Siddhatant

  1. राजकीय सिध्दांताची ओळख : 1.1 ‘राजकीय’ शब्दाचा अर्थ, 1.2 ‘सिध्दांत’ शब्दाचा अर्थ, 1.3 राजकीय सिध्दांताचा अर्थ व व्याख्या, 1.4 राजकीय सिध्दांताचे स्वरूप, 1.5 राजकीय सिध्दांताची व्याप्ती, 1.6 राजकीय सिध्दांताचे महत्त्व, 1.7 राजकीय सिध्दांताचा र्‍हास, 1.8 राजकीय सिध्दांताचे पुनरूत्थान
  2. राज्यशास्त्र अभ्यासाचे दृष्टिकोन : 2.1 पारंपरिक दृष्टिकोन, 2.1.1 तात्त्विक दृष्टिकोन, 2.1.2 ऐतिहासिक विश्लेषणात्मक दृष्टिकोन, 2.1.3 विधिनिष्ठ- संस्थात्मक संस्था, 2.2 समकालीन दृष्टिकोन, 2.2.1 वर्तनवादी दृष्टिकोन, 2.2.2 उत्तरवर्तनवादी दृष्टिकोन, 2.2.3 प्रमाणवादी दृष्टिकोन, 2.2.4 अनुभवजन्य दृष्टिकोन
  3. राज्य : 3.1 राज्य- अर्थ आणि व्याख्या, 3.2 राज्याचे घटक : 3.3 राज्याच्या उदयासंबंधीचे सिध्दांत, 3.4 राज्य विषयक मुख्य दृष्टिकोन
  4. सत्ता आणि अधिसत्ता : 4.1 सत्ता- अर्थ व व्याख्या, 4.2 सत्तेची वैशिष्ट्ये, 4.3 सत्तेचे प्रकार, 4.4 सत्ता संकल्पना, 4.5 सत्तेच्या वितरणाचे दृष्टिकोन, 4.6 अधिसत्ता- अर्थ व व्याख्या, 4.7 अधिसत्तेचे स्वरूप, 4.8 अधिसत्तेचे प्रकार, 4.9 अधिसत्तेचा र्‍हास, 4.10 सत्ता व अधिसत्ता यांतील संबंध
  5. हक्क आणि न्याय : 5.1 अर्थ व व्याख्या, 5.2 हक्काचे स्वरूप, 5.3 हक्काचे प्रकार, 5.4 नकारात्मक व सकारात्मक हक्क, 5.5 हक्काचे सिध्दांत, 5.6 न्याय – अर्थ व व्याख्या, 5.7 न्यायाचे स्वरूप, 5.8 न्यायाचे पैलू किंवा आयाम, 5.9 प्रक्रियात्मक न्याय व तात्त्विक न्याय, 5.10 न्यायाचे सिध्दांत, 5.11 स्वातंत्र्य व समता, न्याय यांचा संंबंध
  6. स्वातंत्र्य आणि समता : 6.1 स्वातंत्र्य- अर्थ व व्याख्या, 6.2 स्वातंत्र्याचे स्वरूप व व्याप्ती, 6.3 स्वातंत्र्याचे प्रकार, 6.4 नकारात्मक व सकारात्मक स्वातंत्र्य, 6.5 समता- अर्थ व व्याख्या, 6.6 समतेचे स्वरूप, 6.7 समतेचे प्रकार/पैलू, 6.8 समतेचे दृष्टिकोन, 6.9 संधीची समानता, 6.10 स्वातंत्र्य व समता यातील परस्पर संबंध
  7. लोकशाही : 7.1 अर्थ व व्याख्या, 7.2 लोकशाहीचे प्रकार, 7.3 लोकशाहीचे सिध्दांत, 7.4 लोकशाहीचे गुण व दोष
  8. सार्वभौमत्व : 8.1 अर्थ व व्याख्या, 8.2 सार्वभौमत्वाची वैशिष्ट्ये, 8.3 सार्वभौम सत्तेची रूपे किंवा प्रकार, 8.4 सार्वभौमत्वाचे सिध्दांत
  9. जागतिकीकरण आणि राजकीय सिध्दांतावरील परिणाम : 9.1 अर्थ व व्याख्या, 9.2 जागतिकीकरणाचे सिध्दांत व परिणाम
  10. राजकीय आबंधन, प्रतिकार आणि नागरी आज्ञाभंग : 10.1 राजकीय आबंधन, 10.2 प्रतिकार, 10.3 नागरी आज्ञाभंग

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजकीय सिद्धांत”
Shopping cart