Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

समुपदेशन मानसशास्त्र आशय प्रक्रिया व उपचार पद्धती

,

Rs.350.00

Samupdeshan Manasshastra Aashay Prakriya V Upchar Paddhati

 1. समुपदेशनाचे स्वरूप आणि ध्येये : 1.1 समुपदेशनाचा इतिहास, व्याख्या, अर्थ आणि गरज, 1.2 परिणामकारक समुपदेशनाचे मुलभूत नियम/तत्त्वे, 1.3 समुपदेशनातील ध्येये, प्रक्रिया आणि फलित, 1.4 प्रभावी समुपदेशकाची वैशिष्ट्ये, 1.5 समुपदेशनाची वैशिष्टे
 2. समुपदेशनातील नैतिक बाबी : 2.1 लाभार्थीच्या गरजांना प्राधान्य, समुपदेशन आणि निर्णय प्रक्रिया, 2.2 संमतीच्या ज्ञानाचा हक्क, गोपनीयतेतील नैतिकता, 2.3 मूल्यमापन प्रक्रियेतील नैतिक बाबी, 2.4 समुपदेशन प्रक्रियेतील द्वि आणि बहुविध संबंध
 3. एक प्रक्रिया म्हणून समुपदेशनाचे आकलन : 3.1 समुपदेशन प्रक्रियेतील आवश्यक घटक, 3.2 समुपदेशन प्रक्रियेतील टप्पे, 3.3 समुपदेशनाच्या तीन अवस्था, 3.4 समुपदेशकाची व्यावसायिक मूल्ये
 4. सखोल शोध : 4.1 सखोल शोध, ध्येय, पध्दती आणि प्रत्याभरण, 4.2 समुपदेशनाची संरचना, 4.3 समुपदेशनातील पुढाकार, 4.4 समुपदेशनात प्रश्नांचे उपयोग
 5. समुपदेशनाचे प्रकार/उपागम : 5.1 प्रत्यक्ष समुपदेशन, 5.2 अप्रत्यक्ष समुपदेशन, 5.3 लवचिक समुपदेशन, 5.4 समुपदेशनाची क्षेत्रे
 6. मानसशास्त्रीय परीक्षण/कसोट्या : 6.1 मानसशास्त्रीय परीक्षणाचा अर्थ, 6.2. मानसशास्त्रीय कसोट्यांचे प्रकार, 6.3. मानसशास्त्रीय कसोटी फलितावर परिणाम करणारे घटकए 6.4. समुपदेशनातील कसोटीचे अर्थ विवरण, 6.5. सल्लार्थी मूल्यमापन तंत्रे
 7. समुपदेशन उपचार व उपयोजन : 7.1 मनोविश्लेषणाची संरचना, 7.2 बोधावस्था व अबोधावस्था, 7.3 मनोविश्लेषण सिध्दांत, अहं संरक्षण यंत्रणा/आत्मरक्षण यंत्रणा, 7.4 मनोविश्लेषणाचे उपयोजन, 7.4.1 मनोविश्लेषणाचे उपयोजन खालील प्रमाणे, 7.4.2 मनोविकृतीच्या विविध निदान व उपचारपध्दती
 8. व्यक्तिकेंद्रित उपचार पध्दती : 8.1 व्यक्ती केंद्रीत उपचार पध्दतीची ध्येये, 8.2 उपयोजन, 8.2.1 व्यक्तीकेंद्रित उपचार प्रक्रिया, 8.3 अस्तित्ववादी दृष्टिकोन – 8.3.1 अस्तित्ववादी सिद्धांत, 8.4. अस्तित्ववादी उपचार पद्धतीचे उपयोजन
 9. समष्टीवादी व वर्तनात्मक उपचार : 9.1 समष्टीवादी उपपत्ती, 9.2 समष्टिवादी संप्रदायाचे मानसशास्त्राच्या विकासातील योगदान, 9.2.1 समष्टिवाद व शिक्षण, 9.2.2 समष्टिवादी उपपत्तीचे मूल्यमापन, 9.3 वर्तन उपचार अभिजात / साधक, 9.3.1 अभिसंधान उपपत्ती, 9.3.2 साधक अभिसंधान, 9.4 उपयोजन, 9.4.1 अभिजात अभिसंधान उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व, 9.4.2 साधक अभिसंधानाचा उपयोग
 10. बोधनिक वर्तन उपचार पध्दती : 10.1 बोधनिक समुपदेशनाची उद्दिष्ट्ये, 10.2 तर्कशुद्ध भावनिक वर्तन उपचार पद्धती, 10.3 अ‍ॅरोन बेकची बोधनिक उपचार पध्दती, 10.4 व्यवहार विश्लेषण उपचार पध्दती
 11. मुलाखत : 11.1 मुलाखत संकल्पना, 11.2. मुलाखतीचे घटक, 11.3. मुलाखतीचे प्रकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समुपदेशन मानसशास्त्र आशय प्रक्रिया व उपचार पद्धती”
Shopping cart