Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शिक्षण : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन

, ,

Rs.195.00

Shikshan – Utkrantiwadi Drushtikon

  1. शिक्षण एक विकासात्मक दृष्टिकोन : 1.1 शिक्षणाचा अर्थ, 1.1.1 शिक्षणाचा व्युत्पत्तिनुसार अर्थ, 1.1.2 भारतीय दृष्टिकोनातून शिक्षणाचा अर्थ, 1.1.3 पाश्चात्य दृष्टिकोनातून शिक्षणाची संकल्पना, 1.1.4 शिक्षणाचा सर्वसमावेश अर्थ, 1.2 शिक्षणातील संकल्पना आणि त्याचा बदलता अर्थ, 1.2.1 शाळा- बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक दृष्टीकोनातून सर्वांगीण विकास, 1.2.2 व्यक्तिगत शिक्षण, 1.2.3 अध्ययनार्थी स्व-अध्ययन उपागम, 1.3 शिक्षण प्रक्रियेतील बदल, 1.3.1 शिक्षणाचा अनुदेशनात्मक उपागम, 1.3.2 शिक्षणाच्या ज्ञानरचनावादी दृष्टीकोन, 1.4 शिक्षणाच्या मार्गाचा विस्तार, 1.4.1 समोरासमोरील विस्तार, 1.4.2 दुरस्थ अध्ययनाचे मार्ग वैयक्तिक आणि सांघिक, 1.5 माहिती, ज्ञान आणि मत यातील फरक
  2. शिक्षणाची ध्येये : 2.1 शिक्षणाची ध्येये, 2.1.1 प्राचीन भारतीय शिक्षणाची ध्येये, 2.1.2 वसाहतकालीन भारतातील शिक्षणाची ध्येये, 2.1.3 मध्ययुगीन कालखंडातील शिक्षणाची ध्येये, 2.1.4 राज्यस्तरीय अभ्यासक्र म आराखडा 2010 नसु ार शिक्षणाची ध्येये, 2.2 जागतिकीकरणाच्या संदर्भात शिक्षणाची बदलती ध्येये, 2.2.1 जागतिकीकरणासाठी शिक्षणाची बदलती ध्येये, 2.2.2 कोठारी आयोग (1966), 2.2.3 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986), 2.2.4 जागतिकीकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय ज्ञान आयागे (2005) ची भूमिका, 2.2.5 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नुसार शिक्षणाची ध्येये, 2.2.6 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000 नुसार शिक्षणाची ध्येये, 2.3 शिक्षणाच्या ध्येयांचे स्त्रोत, 2.3.1 भारतीय राज्यघटनेत नमूद केलेली शिक्षणाची ध्येये, 2.3.2 शिक्षणाची वैयक्तिक व सामाजिक ध्येये, 2.4 शैक्षणिक विचारवंत, 2.4.1 महात्मा गांधी, 2.4.2 रविंद्रनाथ टागोर, 2.4.3 जॉन ड्युई
  3. अध्ययन वातावरण : 3.1 अध्ययन वातावरण, 3.1.1 संकल्पना, 3.1.2 स्वरूप, 3.1.3 अध्ययन वातावरणावर परिणाम करणारे घटक, 3.2 शिक्षकाची बदललेली भूमिका, अध्ययनार्थी सहभाग, ज्ञानावर भर, अध्ययन साधने व भौतिक सुविधा, 3.2.1 अध्ययन वातावरणातील शिक्षकाची भूमिका, 3.2.2 शिक्षक-बहुसुविधा पुरवणारा, 3.3 अध्यापनशास्त्रातील बदल/स्थित्यंतरे, 3.3.1 अध्यापनशास्त्र संकल्पना, 3.3.2 ज्ञानकेंद्रीत ते शिक्षक केंद्रीत, 3.3.3 शिक्षक केंद्रीत ते विद्यार्थी केंद्रीत, 3.3.4 अध्ययनार्थी केंद्रीत ते अध्ययन वातावरण, 3.4 अध्ययन वातावरणातील स्थित्यंतरे, 3.4.1 अध्ययन वातावरणातील बदल, 3.4.2 एक प्रतिमान ते बहुमाध्यम अध्ययन वातावरण, 3.4.3 शाळाकेंद्रीत ते समाजाशी जोडलेले वातावरण, 3.4.4 वास्तव ते आभासी अध्ययन वातावरण, 3.5 मुक्त-दूरस्थ अध्ययन वातावरण, 3.5.1 मुक्त विद्यापीठ व मुक्त शाळा अध्ययन वातावरणातील फरक, 3.5.2 पारपं ारिक विद्यापीठ व मक्ु त विद्यापीठ अध्ययन वातावरणातील फरक, 3.5.3 मुक्त-दूरस्थ अध्ययनासाठी साहित्य/साधने, 3.5.4 शैक्षणिक तंत्रज्ञानाचा मुक्त व दूरस्थ शिक्षणातील भूमिका
  4. शालेय शिक्षणातील प्रणाली आणि संरचना : 4.1 शिक्षणाचा प्रणाली, 4.1.1 अर्थ व स्वरूप, 4.2 शैक्षणिक संरचनेतील फरक, 4.3 शिक्षण प्रणालीतील महत्त्वाच्या लक्षणीय बाबी-समन्वय, गुणवत्ता हमी व संभवनीयता, 4.3.1 शिक्षणातील गुणवत्ता हमी, 4.3.2 समन्वय, 4.3.3 संभवनीयता, 4.3.4 राजकीय घटक, 4.3.5 प्रादेशिक घटक, 4.3.6 धार्मिक घटक, 4.3.7 आर्थिक घटक, 4.3.8 सामाजिक घटक, 4.4 शिक्षणातील पद्धतशीर सुधारणा, 4.4.1 शिक्षणातील सुधारणेचा अर्थ, 4.4.2 शिक्षणातील सुधारणेची गरज, 4.4.3 माध्यमिक शिक्षणातील शैक्षणिक सुधारणांची मागणी, 4.4.4 माध्यमिक शिक्षणातील शैक्षणिक सुधारणाविषयक उपागम, 4.5 भारतातील शैक्षणिक जाळ्याची उत्क्रांती, 4.5.1 भारतातील शालेय शिक्षणाच्या जाळ्यातील उत्क्रांती, 4.5.2 भारतातील उच्च शिक्षणाच्या जाळ्यातील उत्क्रांती, 4.5.3 भारतातील व्यावसायिक शिक्षणाच्या जाळ्यातील उत्क्रांती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षण : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन”
Shopping cart