Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्थूल

स्थूल अर्थशास्त्र

Macro Economics

Rs.395.00

Sthul Arthashastra

 1. समग्रलक्षी अर्थशास्त्राची ओळख : 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या व्याख्या, 1.2 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र, 1.3 समग्रलक्षी अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.4 समग्रलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती
 2. राष्ट्रीय उत्पन्न व सामाजिक लेखांकन : 2.1 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या, 2.2 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पध्दती, 2.3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाची भारतीय पध्दत, 2.4 राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडचणी
 3. उत्पादन व रोजगार : 3.1. से चा बाजार नियम किंवा अभिजात दृष्टीकोन, 3.1.अ. से च्या बाजारनियमाचे निष्कर्ष, 3.1.ब. से च्या बाजारनियमाची गृहीते, 3.1.क से च्या बाजारनियमावर केन्सने केलेल्या टीका
 4. उपभोग फलन : 4.1 उपभोग फलनाचा अर्थ व व्याख्या, 4.1. अ उपभोग फलनाचे समिकरण / सूत्र, 4.1.ब. उपभोग फलन वक्र, 4.2 उपभोग फलनाचे घटक, अ) व्यक्तीनिष्ठ घटक ब) वस्तुनिष्ठ घटक
 5. गुंतवणूक फलन : 5.1 गुंतवणूकीचा अर्थ व व्याख्या, 5.2 बचत गुंतवणूक समानता, 5.3. गुंतवणूकीचे प्रकार, 5.4. गुंतवणूक फलन, 5.5. गुंतवणूकीचे निर्धारक घटक
 6. व्याजदराचे सिद्धांत : 6.1 व्याजदराची व्याख्या, 6.2 व्याजाचा अभिमतपंथीय सिध्दांत, 6.2.अ. सिनीऑरने मांडलेला सिध्दांत, 6.2.ब. बोहाम बॉवर्कने मांडलेला सिध्दांत, 6.2.क. व्याजदराचा कालपसंती सिध्दांत
 7. गुणक : 7.1. गुणकाची व्याख्या, 7.2. गुणकाचे सूत्र, 7.3. गुणकाव्दारे होणारा उत्पन्नप्रसार, 7.3.अ. गुणकाच्या कार्यवाहीसाठी आवश्यक परिस्थिती, 7.4 गुणकाचे महत्त्व, 7.5. गुणकाची गळती
 8. प्रवेग / त्वरक : 8.1. प्रवेग तत्त्वाचा अर्थ व व्याख्या, 8.3. प्रवेग व गुणक यातील फरक, 8.4. प्रवेगाची गृहीते, 8.5 प्रवेगाची कार्यपध्दती/प्रवेगाव्दारे होणारा उत्पन्न प्रसार, 8.6. प्रवेगाचे महत्त्व
 9. पैसा : 9.1. वस्तुविनिमय पध्दती, 9.1.अ. वस्तुविनिमय पध्दतीतील अडचणी, 9.2. पैशाचा शोध किंवा उत्क्रांती, 9.3. पैशाचा अर्थ व व्याख्या, 9.4. पैशाची वैशिष्ट्ये, 9.5. पैशाची कार्ये
 10. पैशाची मागणी : 10.1. पैशाचे मुल्य : अर्थ व व्याख्या, 10.2. पैशाच्या मागणीचे हेतू, 10.3. फिशरचा चलनसंख्यामान सिध्दांत, 10.3.अ. फिशरचे विनिमय समिकरण
 11. पैशाचा पुरवठा : 11.1. पैशाच्या पूरवठ्याची व्याख्या : 11.2. पैशाच्या पूरवठ्याची संकल्पना : 11.3. पैशाच्या पूरवठ्याचे घटक, अ) परंपरागत दृष्टीकोन, ब) आधुनिक दृष्टीकोन
 12. व्यापारी बँका : 12.1. बँक या शब्दाचा अर्थ व व्याख्या, 12.2. बँकेचे प्रकार, 12.3. बँकांचे महत्त्व, 12.4. व्यापारी बँकेची कार्ये – अ. प्राथमिक कार्ये ब. दुय्यम स्वरुपाची काय
 13. मध्यवर्ती बँक : 13.1. मध्यवर्ती बँकेची व्याख्या, 13.2. मध्यवर्ती बँकेची कार्ये, 13.3. मध्यवर्ती बँकेची आवश्यकता, 13.4. मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रण, 13.4.अ. पतनियंत्रणाची उद्दिष्ट्ये
 14. व्यापार चक्र : 14.1. व्यापारचक्राचा अर्थ व व्याख्या, 14.2. व्यापारचक्राचे स्वरुप, 14.3. व्यापारचक्राची वैशिष्टये, 14.4. व्यापारचक्राचे वर्गीकरण, 14.5. व्यापारचक्राच्या अवस्था
 15. चलनविस्तार आणि चलनसंकोच : 15.1. चलनविस्ताराचा अर्थ व व्याख्या, 15.2. चलनविस्ताराची कारणे, 15.3. चलनविस्तारकारक अंतर/अतिवृद्धी दर, 5.3.अ) चलनविस्तारकारक अंतरावर करण्यात आलेल्या टिका
 16. केन्सनंतरचा पैशाचा मागणीचा दृष्टीकोन : 16.1. पॅटिनकिन आणि वास्तव शिल्लक परिणाम, 16.2. बामोलचा मालसाठा सैध्दांतिक दृष्टीकोन, 16.3. टोबिन्सचा दृष्टीकोन, 16.4. फ्रिडमनचा पैशाच्या मागणीचा सिध्दांत
 17. खुली (मुक्त) अर्थव्यवस्था आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र : 17.1. मुंडेल-फ्लेमिंग प्रतिमान, 17.2. खुल्या अर्थव्यवस्थेचे संतुलन, 17.3. स्थिर विनिमयदर आणि भांडवलाची गतिशिलता
 18. आर्थिक वृद्धी : 18.1. आर्थिक विकासाच्या व्याख्या, 18.2. आर्थिक विकास व आर्थिक वृध्दी यातील फरक, 18.3. आर्थिक वृध्दीचे स्त्रोत, 18.4. आर्थिक वृध्दी प्रतिमान, 18.4.अ. हॅरॉड-डोमर प्रतिमान
 19. सार्वजनिक आयव्यय : 19.1. सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या, 19.2. सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप, 19.3. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, 19.4. महत्तम सामाजिक लाभ तत्त्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्थूल अर्थशास्त्र”
Shopping cart