Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

वर्ग संघटन आणि व्यवस्थापन

Classroom Organization and Management

,

Rs.165.00

Vargasanghatan Ani Vayvsthapan

  1. वर्गसंघटन : ळ) वर्गसंघटनाचा अर्थ, हेतू, अद्यावत वर्गखोलीची संकल्पना, ळळ) प्रदर्शन भाग आणि खडू फळा – वर्गातील अन्य सुविधा उर्ध्वशीर्ष प्रक्षेपक आणि बहुमाध्यम, ळळळ) शालेय वातावरणाची वैशिष्टे – साधक, मैत्रीपूर्ण, समावेशक, जोमदार, र्ळीं) शालेय धोरणे व शालेय वातावरणातील संबंध
  2. आशययुक्त अध्यापनाची संकल्पना : ळ) शाळा एक संस्था – संस्थागत वातावरण, ळळ) मुख्याध्यापकाची नेतृत्वशैली आणि तिचा शिक्षकांच्या कार्यमानावरील परिणाम, ळळळ) अधिकार्‍यांच्या साह्याने आवश्यकतांची व्यवस्था, जतन आणि पूर्तता, र्ळीं) शिक्षक स्वयंमूल्यनिर्धारण आणि उत्तरदायित्त्व- प्रत्याभरणाचे महत्त्व, र्ीं) शालेय पर्यावरणावर परिणाम करणारे घटक- संकल्प, स्वीकार, आपुलकी, मोकळेपणा, नीटनेटकेपणा, संघकार्य, पारदर्शकता आणि संधी
  3. वर्गव्यवस्थापन : ळ) वर्गव्यवस्थापन – संकल्पना, गरज, उपागम आणि वेळव्यवस्थापन, ळळ) वर्गामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका – नेता, अनुयायी व असहभाग, ळळळ) वर्गव्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका – शिक्षकाची नेतृत्वशैली व वर्गशिस्त यातील संबंध, र्ळीं) वर्गातील वर्तनसमस्यांचे व्यवस्थापन (अ) प्रतिबंधात्मक (ब) सहकार्यात्मक (क) सुधारणात्मक, र्ीं) नियम व पध्दती स्थापित करणे – शिक्षा, शिक्षेची कायदेशीर अंमलबजावणी व बालकांचे हक्क
  4. शाळेतील समन्वयात्मक कार्यासाठीची यंत्रणा : ळ) नियोजन- वार्षिक आणि दिर्घकालीन- शाळेची वार्षिक दिनदर्शिका, दैनंदिन वेळापत्रक, सूचना व उद्घोषणा, ळळ) समन्वयात्मक कार्याची देखरेख / पाहणी-वाटणी स्वायत्तता आणि उत्तरदायित्त्व (आंतरिक व बाह्य), ळळळ) शिक्षक सभा – देवाणघेवाण, पुढील नियोजनाचा आढावा, नियमित, कार्यक्रमासाठी कागदपत्रे जमा करणे, र्ळीं) शाळेतील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाचे उपागम, र्ीं) शाळा व समाज आणि शिक्षक-पालक संबंध यांच्यातील अडथळे दूर करण्यासाठीची यंत्रणा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वर्ग संघटन आणि व्यवस्थापन”
Shopping cart