Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता (भाग 1)

Business Environment and Entrepreneurship (Part 1)

, ,

Rs.125.00

Vyavasayik Paryavaran aani Udyojakata (Bhag 1)

  1. व्यावसायिक पर्यावरण : 1.1 प्रस्तावना, 1.2 संकल्पना व स्वरूप, 1.3 महत्व, 1.4 पर्यावरण व उद्योजक यातील अंतर्गत परस्पर संबंध, 1.5 पर्यावरणाचे प्रकार/घटक/बाजू.
  2. पर्यावरणीय मुद्दे : 2.1 प्रास्ताविक, पर्यावरण – संकल्पना आणि प्रकार, 2.2 प्रदुषण, 2.3 प्रदुषणाचे प्रकार, प्रदुषणाची कारणे, 2.4 प्रदूषणावरील उपाय योजना, 2.5 नैसर्गिक साधनांचे संरक्षण, 2.6 पर्यावरणाशी संबंधित संधी.
  3. विकासाच्या समस्या : 3.1 प्रस्तावना, 3.2 बेरोजगारी, 3.2.1 बेरोजगारी : अर्थ व संकल्पना, 3.2.2 बेरोजगारीचे प्रकार, 3.2.3 बेरोजगारीचे : कारणे, 3.2.4 बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजना, 3.3 दारिद्रय, 3.3.1 दारिद्य्र: अर्थ व संकल्पना, 3.3.2 दारिद्य्राची कारणे, 3.3.3 दारिद्य्र निर्मूलन उपाययोजना, 3.4 प्रादेशिक असमतोल (कारणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना), 3.5 सामाजिक असमतोल – संकल्पना, परिणाम व उपाययोजना.
  4. उद्योजक : 4.1 प्रस्तावना, 4.2 उद्योजकाची उत्क्रांती, 4.3 उद्योजक व्याख्या व स्वरूप, 4.4 उद्योजकाचे सामर्थ्य/लायकी, 4.5 उद्योजक व व्यवस्थापक यातील फरक, 4.6 उद्योजक आणि उद्योग संस्था यातील फरक, 4.7 अंतस्थ : योजक-संकल्पना व महत्त्व, 4.7 उद्योजक व अंतस्थ : योजक यातील फरक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता (भाग 1)”
Shopping cart