व्यावसायिक व्यवस्थापन (भाग 1)
Professional Management (Part 1)
Authors:
Tags:
Dr J B More, Dr S P Girase
ISBN:
SKU:
9789385021602
Marathi Title: Vyavasayik Vyavasthapan (Bhag 1)
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasayik Vyavasthapan (Bhag 1)
- व्यवस्थापनाची ओळख : व्यवस्थापन अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, व्यवस्थापन महत्त्व व व्याप्ती, व्यवस्थापनाची कार्ये, व्यवस्थापन प्रक्रिया, व्यवस्थापनाची सामाजिक जबाबदारी
- आधुनिक व्यवस्थापनातील विचारप्रणाली : व्यवस्थापन प्रक्रिया दृष्टीकोन/विचारधारा, मानवी वर्तनाचा दृष्टीकोन/विचार प्रणाली, शास्त्रीय व्यवस्थापन दृष्टीकोन/विचार प्रणाली, व्यवस्था विचार प्रणाली, परिस्थिती सापेक्ष विचार प्रणाली, अनुभवधिष्ठीत विचार प्रणाली, सामाजिक व्यवस्था विचार प्रणाली
- नियोजन आणि निर्णय प्रक्रिया : अ) नियोजन – नियोजन अर्थ व व्याख्या, नियोजनाचे महत्व, नियोजन प्रक्रियेतील टप्पे, नियोजनाचे घटक, नियोजनाचे फायदे व मर्यादा, ब) निर्णय प्रक्रिया – निर्णय घेणे अर्थ व व्याख्या, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचे टप्पे, निर्णय घेण्याची तंत्रे, माहिती तंत्रज्ञान व निर्णय घेणे
- संघटना-संघटना अर्थ व व्याख्या : संघटनेचे प्रकार, संघटन रचना, व्यावसायिक व्यवस्थापन, संघटन रचनेेवर परिणाम करणारे घटक, प्रकल्प संघटन, मट्रीक्स संघटन, नेटवर्कींग संघटन
- अभिप्रेरणा : अभिप्रेरणा अर्थ व व्याख्या, अभिप्रेरणाचे महत्व, अभिप्रेरणांचे प्रकार, अभिप्रेरणांचे सिध्दान्त, मॉस्लोचा गरजेचा सिध्दान्त, हुर्झबर्गचा दोन घटकांचा सिध्दान्त, मॅक जॉजर्रचा – क्ष सिध्दांन्त व य सिध्दान्त
- व्यवस्थापनातील नवीन विचार प्रवाह : ज्ञान व्यवस्थापन, कार्पोरेट गव्हर्नन्स, व्यवस्थापन बदल, संघर्षाचे व्यवस्थापन, मूल्याधिष्ठीत व्यवस्थापन
RELATED PRODUCTS