ग्रामीण विकास
Rural Development
Authors:
Tag:
Prof K R Rade
ISBN:
SKU:
9789382528067
Marathi Title: Gramin Vikas
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, कृषी, समाजशास्त्र
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
Gramin Vikas
- ग्राम-ग्रामस्थिती : ग्रामाची व्याख्या, ग्राम विकासकरिता प्रयत्न
- प्राचीन काळ ते आताच्या स्वातंत्र्यकाळातील : ग्रामीण स्थितीचा आढावा
- भारतीय खेड्याची (ग्रामाची) वैशिष्ट्ये : प्राचीन भारतीय खेड्यांचा कारभार, बलुतेदार पद्धत-वैशिष्ट्ये व गुणदोष, ग्रामीण मनोरंजनाची पद्धती, साधने व मनोरंजनाचे प्रकार, ग्रामीण कला-कलेची वैशिष्ट्ये
- जजमानी पद्धती : जाती आणि त्यांचे परंपरागत व्यवसाय, जजमानी व्यवस्थेची वैशिष्ट्ये, कार्ये आणि भूमिका, जजमानी व्यवस्थेचे प्रमुख फायदे, व्यवस्थेतील दोष, जजमानी व्यवस्थेच्या विघटनाची कारणे
- ग्रामीण कृषी जीवन-स्वरुप : शेतीची दशा-मागासलेपणाची कारणे, मागासलेपणा दूर करण्याचे उपाय
- ग्रामीण आणि नागरी समाजशास्त्राचा अभ्यास
- जाती संस्था, जातीची वैशिष्टये, जाती संस्थेची कार्ये
- भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था-स्वरूप : ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रमुख विशेषता
- ग्रामीण आर्थिक जीवनाचे वैशिष्ट्ये
- ग्रामीण आर्थिक विकासाची दिशा
- ग्रामीण समाज परिवर्तनातील अडचणी
- ग्रामीण पुनर्रचनेची साधने व समस्या
- शेती व ग्रामीण विकासाची व्यूहरचना : आवश्यक सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास
- नियोजन प्रक्रिया व ग्रामीण विकास : ग्रामीण विकासाच्या योजना
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची संकल्पना : ग्रामविकासाकरिता दहा पाऊल
- ग्रामीण विकासाची दिशा-नवनवीन मार्ग : शेती उत्पादनातून कुटीर-हस्त व्यवसाय उद्योग
- ग्रामीण कृषी जीवन विकासाचे मार्ग : खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कक्षेत येणारे उद्योग – खनिज संपत्तीवर आधारीत उद्योग, वनसंपत्तीवर आधारीत उद्योग, शेतमालावर आधारीत उद्योग, पॉलिमार व रसायनांवर आधारीत प्रक्रिया उद्योग, अभियांत्रिकी व अपारंपारिक ऊर्जेवर आधारीत उद्योग, वस्त्र उद्योग, सेवा उद्योग.
- फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग : फळे व भाजीपाल्याचे महत्त्व, फळे व भाजीपाला प्रक्रिया पद्धतीचा अभ्यास, पद्धती.
RELATED PRODUCTS