सार्वजनिक आयव्यय
Public Finance
Authors:
Tag:
Dr Neeta Wani
ISBN:
SKU:
9789385019364
Marathi Title: Sarvjanik Ayavyay
Book Language: Marathi
Published Years: 2015
Edition: First
Categories:
अर्थशास्त्र, कृषी
₹395.00
- DESCRIPTION
- INDEX
Sarvjanik Ayavyay
- सार्वजनिक आयव्यय – अर्थ, स्वरूप व व्याप्ती : 1.1 सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या, 1.2 सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप, 1.3 सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, 1.4 सार्वजनिक आयव्ययाचे महत्त्व, 1.5 खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य व भेद, 1.6 महत्तम सामाजिक हिताचे तत्त्व, 1.6.1. महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाची मांडणी, 1.6.2. महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाची गृहिते
- शासन आणि अर्थव्यवस्था : 2.1 सरकारी हस्तक्षेपाचा अर्थ आणि स्वरूप, 2.2 सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता, 2.3 सरकारी हस्तक्षेपाची साधने, 2.4 सरकारी हस्तक्षेपामुळे मोजावी लागणारी किंमत किंवा सरकारी हस्तक्षेपामुळे आलेले अपयश, 2.5 मिश्र अर्थव्यवस्थेतील शासनाची भूमिका
- सार्वजनिक उत्पन्नाचे स्त्रोत : 3.1 कराचा अर्थ व व्याख्या, 3.2 करांची वैशिष्ट्ये/लक्षणे, 3.3 कर आकारणीची उद्दीष्ट्ये, 3.4 करआकारणीची तत्त्वे किंवा कसोट्या, 3.5 संकल्पना – कराघात, करभार आणि करसंक्रमण, 3.6. करभाराचे प्रकार, 3.7 करसंक्रमण, 3.8 करांचे वर्गिकरण/प्रकार
- करारोपण-रचना, परिणाम आणि समस्या : 4.1 भारतीय करारोपणाची रचना, 4.1.अ. केंद्र सरकारचे कर, 4.1.ब. राज्य सरकारचे कर, 4.1.क. स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर, 4.2 भारतीय कररचनेतील दोष किंवा वैशिष्ट्ये, 4.3 भारतातील प्रमुख करविषयक सुधारणा, 4.4 दुहेरी करारोपण/द्विगुण करारोपण
- सार्वजनिक खर्च : 5.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ व व्याख्या, 5.2 सार्वजनिक खर्चाची उद्दिष्ट्ये, 5.3 सार्वजनिक खर्चाची वैशिष्ट्ये, 5.4 सार्वजनिक खर्चाची तत्त्वे, 5.5 सार्वजनिक खर्चाचे वर्गिकरण/प्रकार, 5.6 सार्वजनिक खर्चाच्या वाढीची कारणे, 5.7 सार्वजनिक खर्चाचे परिणाम
- सार्वजनिक खर्चाचे सिद्धांत : 6.1 सार्वजनिक खर्चाचा शुद्ध सिद्धांत, 6.2 अॅडॉल्फ वॅगनरचा राज्याच्या कार्यातील वाढीचा नियम, 6.3 वाईजमन-पिकॉक यांचे गृहीतक, 6.4 सार्वजनिक गुंतवणूकीचे निकष, 6.5 सामाजिक खर्च-लाभ विश्लेषण, 6.6 प्रकल्प मुल्यमापन, 6.7 भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती
- सार्वजनिक कर्ज : 7.1 सार्वजनिक कर्जाचा अर्थ आणि व्याख्या, 7.2 सार्वजनिक कर्जाचे प्रकार किंवा वर्गिकरण, 7.3 सार्वजनिक कर्जाची उद्दीष्ट्ये, 7.4 सार्वजनिक कर्ज उभारणीचे स्त्रोत/मार्ग, 7.5 विकसनशील अर्थव्यवस्थेत कर्ज उभारणीत येणार्या अडचणी, 7.6 सार्वजनिक कर्जाच्या वाढीची कारणे
- सार्वजनिक कर्ज आणि कर्जाचे व्यवस्थापन : 8.1 सार्वजनिक कर्जाचे दृष्टीकोन, 8.2 भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक कर्जाची भूमिका, 8.3 स्थूल कर्ज आणि निव्वळ कर्ज, 8.4 सार्वजनिक कर्ज उभारणी आणि किंमत पातळी, 8.5 खाजगी गुंतवणूकीचे क्राउडिंग आऊट
- अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा : 9.1 अंदाजपत्रकाचा अर्थ आणि व्याख्या, 9.2 अंदाजपत्रकाचे प्रकार/वर्गीकरण, 9.3 अंदाजपत्रकाचे कार्यात्मक व आर्थिक वर्गीकरण, 9.4 भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची आखणी व अंमलबजावणी, 9.5 उत्पन्नाची मापके
- राज्यवित्तीय धोरण : 10.1 राज्यवित्तीय धोरणाची व्याख्या, 10.2 राज्यवित्तीय धोरणाची उद्दीष्ट्ये, 10.3 राज्यवित्तीय धोरणाची साधने, 10.3.1. क्षतिपूरक राजकोषिय निती आणि दीर्घकालीन राजकोषिय निती, 10.4 राज्यवित्तीय धोरणाच्या मर्यादा, 10.5 राज्यवित्तीय धोरणाची विकसनशील अर्थव्यवस्थेतील भूमिका
- सार्वजनिक धोरणाचे समर्थन : 11.1 संसाधनाच्या वाटपातील अडचणी आणि बाजार अपयश, 11.1.अ. साधनसामुग्रीच्या वाटपातील अडचणी, 11.1.ब. बाजार अपयश, 11.2 खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यातील फरक, 11.3. खाजगी वस्तू, 11.4. सार्वजनिक वस्तू, 11.5. शुद्ध सार्वजनिक वस्तू
- भारतीय वित्तीय संघराज्य : 12.1 संघराज्यीय शासनव्यवस्थेची तत्त्वे, 12.2 भारतातील संघराज्यीय वित्तीय व्यवस्था, 12.3 संघराज्याच्या वित्तीय समस्या, 12.4 संघराज्यातील वित्तीय साधनांचे हस्तांतराचे यांत्रिकीकरण, 12.5 अनुदानाचा सिद्धांत, 12.5.1. केंद्राकडून घटकराज्यांकडे साधनसंपत्तीचे हस्तांतरण
RELATED PRODUCTS