जागतिक सुरक्षा
Global Security
Authors:
ISBN:
SKU:
9789385021596
Marathi Title: Jagatik Surksha
Book Language: English
Published Years: 2015
Edition: First
Category:
संरक्षणशास्त्र
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
Jagatik Surksha
- जागतिक सुरक्षा : अ) जागतिक सुरक्षेचा अर्थ आणि संकल्पना, ब) सद्यकालीन प्रवाह, क) पारंपरीक सुरक्षा आणि अपारंपरीक सुरक्षा
- जागतिकीकरण आणि सुरक्षा : अ) अर्थ आणि संकल्पना, ब) जागतिकीकरणाचे परिणाम
- शीतयुद्धानंतरची नविन जागतिक व्यवस्था : अ) सुरक्षेचा अर्थ आणि संकल्पना, ब) कारणे, क) प्रभाव
- आर्थिक क्षेत्रीय संघटना आणि सुरक्षा : अ) आसिआन, ब) ओपेक, क) युरोपीयन संघ, ड) सार्क, क) ब्रिक्स
- जागतिक शांतात आणि सुरक्षेच्या समस्या : अ) महासंहाराची शस्त्रास्त्रे, ब) राष्ट्रीय क्षेपणास्त्र संरक्षण, क) लहान शस्त्रास्त्रांचा प्रसार
- पर्यावरणीय सुरक्षा : अ) पर्यावरण सुरक्षा, ब) प्रदूषण, क) जागतिक तापमान वाढ, ड) जल किंवा पाणी सुरक्षा
- संघटीत गुन्हे : अ) संघटित गुन्हेगारी, ब) दहशतवाद, क) नशिल्या पदार्थांची तस्करी किंवा मादक पदार्थाचा व्यापार, ड) नकाली नोटा किंवा खोटया नोटा
- तंत्रज्ञान आणि सुरक्षा : अ) सायबर गुन्हे : अर्थ, संकल्पना, प्रकार व परिणाम, ब) आण्विक तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि त्याचे परिणाम
- जागतिक संघर्ष आणि सुरक्षा : अ) जागतिक संघर्षाचा अर्थ, ब) आर्थिक संघर्ष, क) ऊर्जा संघर्ष किंवा संकट, ड) वांशिक संघर्ष
- मानवी आरोग्य आणि सुरक्षा : अ) आरोग्य सुरक्षा, ब) अन्न सुरक्षा
RELATED PRODUCTS