Prashant Publications

कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य

Authors: 

Tag: ISBN: 9789385021633B

ISBN:

SKU: 9789385021633B
Categories: , Tag: ISBN: 9789385021633B

Rs.150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

“…बांधावर बसलेले बैल, पेरणीविना गवताने मातलेले शेत, हंगाम सरतांना उदास झालेली पाखरें यात कुठून आली दाणे नसलेली कणसे?

चरतांना अचानक उधळलेल्या गाई नदी किनारी घागरी भरणार्‍या पोरी अभंग सरल्यानंतरही ऐकू येत असलेले टाळ यात कोठून आले प्रार्थना म्हणतांना चुकलेले पोर?

डोळ्यांसमोर जळत असलेले घर हताश होवून पहाणारी आई राख विझल्यानंतरही डोळ्यात दाटलेला धूर यात कोठून आली विधवा होवून परतलेली लेक?…”

Kapalavar Korlele Kaviteche Jakhami Surya

RELATED PRODUCTS
कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य
You're viewing: कपाळावर कोरलेले कवितेचे जखमी सूर्य Rs.150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close