व्यवसाय व्यवस्थापन (T.Y.B.Com)
Business Management
Authors:
ISBN:
SKU:
9789389493160
Marathi Title: Vyavasay Vyavasthapan
Book Language: Marathi
Published Years: 2020
Pages: 320
Edition: First
Ebook Link: https://www.kopykitab.com/vyavasae-vyavasthapan-First-Addition-by-Dr-prbhakar-mahale-Dr-Arvind-k-Raut-Dr-Gautam-M-More
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
Vyavasay Vyavasthapan
- व्यवस्थापन : संकल्पना, अर्थ, व्याप्ती व महत्त्व : 1.1 प्रस्तावना, 1.2 व्यवस्थापन संकल्पना व व्याख्या, 1.3 व्यवस्थापनाची व्याप्ती, 1.4 व्यवस्थापनाचे महत्त्व, 1.5 व्यवस्थापनाची कार्ये, 1.6 व्यवस्थापन प्रक्रिया, 1.7 व्यवस्थापनाच्या सामाजिक जबाबदार्या
- नियोजन संकल्पना आणि प्रक्रिया : 2.1 प्रस्तावना, 2.2 नियोजनाचा अर्थ व व्याख्या, 2.3 नियोजनाचे महत्त्व, 2.4 नियोजनाची प्रक्रिया, 2.5 नियोजनाचे प्रकार, 2.6 नियोजनाचे घटक, 2.7 चांगल्या नियोजनाची वैशिष्टे, 2.8 नियोजनाचे फायदे, 2.9 नियोजनाच्या मर्यादा
- निर्णय प्रक्रीया : 3.1 निर्णय प्रक्रियेचे महत्त्व, 3.2 निर्णयाचे प्रकार, 3.3 तार्किक/बौद्धिक निर्णय प्रक्रिया, 3.4 निर्णय प्रक्रीयेचे तंत्रे, 3.5 निर्णय प्रक्रीयेच्या समस्या, 3.6 यशस्वी निर्णयप्रक्रियेतील बाबी, 3.7 माहिती तंत्रज्ञान आणि निर्णय प्रक्रीया, 3.8 निर्णय सहाय्यक प्रणाली
- संघटन : 4.1 संघटनेची वैशिष्ट्ये, 4.2 संघटनेचे प्रकार, 4.3 संघटन रचनेवर प्रभाव पाडणारे घटक, 4.4 संघटन रचना, 4.5 औपचारिक आणि अनौपचारिक संघटन, 4.6 साखळी आणि कर्मचारी अधिकार संघटन
- अभिप्रेरणा : 5.1 अभिप्रेरणा व्याख्या, 5.2 अभिप्रेरणेचे महत्त्व, 5.3 अभिप्रेरणेचे प्रकार, 5.4 अभिप्रेरणेचे सिद्धांत
- आधुनिक व्यवस्थापनातील प्रवाह : 6.1 व्यवस्थापन प्रक्रिया प्रवाह/प्रणाली, 6.2 मानवी वर्तन प्रवाह/प्रणाली, 6.3 शास्त्रीय व्यवस्थापन प्रवाह/प्रणाली, 6.4 व्यवस्थापन पद्धती प्रवाह/प्रणाली, 6.5 व्यवस्थापन परिस्थितीजन्य (आकस्मिक) प्रवाह/प्रणाली, 6.6 अनुभवजन्य प्रवाह/प्रणाली, 6.7 सामाजिक पद्धती प्रणाली/प्रवाह
- नेतृत्व : 7.1 नेतृत्व व्याख्या, 7.2 नेतृत्वाचे महत्त्व, 7.3 नेतृत्वाचे गुण व कार्ये, 7.4 नेतृत्वाचे प्रकार, 7.5 नेतृत्व सिद्धांत
- निर्देशन : 8.1 निर्देशनाचा अर्थ आणि व्याख्या, 8.2 निर्देशनाची तत्वे, 8.3 निर्देशनाचे महत्व आणि वैशिष्ट्ये, 8.4 आदेश किंवा सुचना देणे, 8.5 आदर्श किंवा चांगल्या आदेशाची वैशिष्ट्ये, 8.6 निर्देशनाची तंत्रे
- समन्वय किंवा सुसूत्रीकरण : 9.1 समन्वय किंवा सुसूत्रीकरणाचा अर्थ आणि व्याख्या, 9.2 समन्वयाची/सुसूत्रीकरणाची वैशिष्ट्ये, 9.3 समन्वय किंवा सुसूत्रीकरणाची गरज, 9.4 समन्वयाची तत्वे, 9.5 परिणामकारक समन्वयाची तंत्रे
- नियंत्रण : 10.1 नियंत्रणाचा अर्थ आणि व्याख्या, 10.2 नियंत्रणाचे स्वरूप आणि महत्व, 10.3 आदर्श नियंत्रण पध्दतीचे वैशिष्ट्ये, 10.4 नियंत्रणाची तंत्रे, 10.5 नियोजन आणि नियंत्रणातील संबंध
- उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन : 11.1 उद्दिष्टाधिष्ठीत व्यवस्थापनाचा अर्थ आणि व्याख्या, 11.2 उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापनाची प्रक्रिया, 11.3 उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापनाचे फायदे आणि मर्यादा, 11.4 प्रभावी उद्दिष्टाधिष्ठित व्यवस्थापन बनविण्यासाठीच्या सुचना
- व्यवस्थापनातील नवीन प्रवाह : 12.1 ज्ञान व्यवस्थापन, 12.2 प्रमंडळ प्रशासन/कारभाराचे नियमन, 12.3 बदलाचे व्यवस्थापन, 12.4 संघर्षाचे व्यवस्थापन, 12.5 मुल्याधिष्ठित व्यवस्थापन, 12.6 प्रसंग व्यवस्थापन, 12.7 ताणतणावाचे व्यवस्थापन
RELATED PRODUCTS