कृषी भूगोल आणि प्रात्यक्षिके
Agriculture Geography and Practical
Authors:
ISBN:
₹130.00
- DESCRIPTION
- INDEX
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024-25 पासून बदललेल्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (NEP 2020) OE (Open Elective) प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील भूगोल या विषयामधून घेतलेल्या प्रथम वर्षे कला व वाणिज्य या विद्यार्थ्यांसाठी (सेमिस्टर 1 व 2) कृषी भूगोल व कृषी भूगोलाचे प्रात्यक्षिक हे क्रमिक पुस्तक सर्व स्तरातील विदयार्थी, प्राध्यापक बंधूं व भूगोल प्रेमी यांना सुपूर्द करताना आम्हाला विशेष आनद होत आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक व सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल याचा विचार करून सदर लिखाण करण्यात आलेले आहे.
भूगोल विषयाची बांधिलकी, अध्ययन व अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव, तज्ञ तसेच अनुभवी व्यक्तींशी चर्चा-संवाद, चालू घडामोडी व मूळ संदर्भ ग्रंथांच्या आधारे हे पुस्तक लिहिलेले आहे. कृषी भूगोल या विषयाचा अभ्यास केल्या नंतर आपल्या सर्वांच्या मनामध्ये कृषी भूगोल विषया विषयी गोडी निर्माण होईल. प्रस्तुत पुस्तकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व प्रकरणे साध्या, सोप्या व परीणामकारक भाषेत मांडण्याचा आम्ही प्रामणिक प्रयत्न केला असून योग्य ठिकाणी आकृत्या, तक्ते, विविध अभ्यास क्रमाशी निगडीत संज्ञा यांचा समावेश केलेला आहे. सदरचे पुस्तक सर्व विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांना तसेच स्पर्धात्मक परीक्षा या शिवाय नेट/सेट परीक्षांना जास्तीत जास्त उपयुक्त होईल असाही प्रयत्न केलेला आहे. प्राध्यापक मित्र, अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या पुस्तकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही सूचना केल्यास त्यांचे स्वागतच केले जाईल व पुढील आवृत्तीत निश्चितपणे यथायोग्य बदल केले जातील.
सत्र – 1
(1) कृषी भूगोलाचा परिचय
(Introduction to Agriculture Agriculture)
1.0 प्रस्तावना
(Introduction)
1.1 कृषी भूगोलाच्या व्याख्या
(Definitions of Agricultural Geography)
1.2 कृषी भूगोलाच्या अभ्यासाचे स्वरूप
(Nature of the study of Agricultural Geography)
1.3 कृषी भूगोलाची व्याप्ती
(Scope of Agricultural Geography)
1.4 कृषी भूगोलाचे महत्त्व
(Importance of Agriculture Geography)
1.5 भारतीय कृषीवर परिमाण करणारे प्राकृतिक व आर्थिक घटक
(Physical & Economic Factors Affecting on Indian Agriculture)
(2) कृषीचे प्रकार
(Types of Agriculture)
2.0 प्रस्तावना
(Introduction)
2.1 कृषी वर्गीकरणाचे आधार
(Basis of Agricultural Classification)
2.2 कृषीचे प्रकार
(Types of Agriculture)
2.2.1 सधन शेती
(Intensive Agriculture)
2.2.2 निर्वाह शेती
(Subsistence Agriculture)
2.2.3 विस्तृत शेती
(Extensive Agriculture)
2.2.4 मिश्र शेती
(Mixed farming)
2.2.5 व्यावसायिक शेती
(Commercial Agriculture)
2.2.6 वृक्षारोपण शेती
(Plantation Agriculture)
2.3 शेतीच्या प्रकारांवर नवीन दृष्टीकोन
(New Perspectives on Types of Agriculture)
(3) कृषी क्रांती
(Agricultural Revolution)
3.0 प्रस्तावना
(Introduction)
3.1 भारतातील कृषी क्रांती
(Agricultural Revolution in India)
3.1.1 हरितक्रांती
(Green Revolution)
3.1.2 धवल क्रांती/दुग्ध क्रांती
(White Revolution)
3.1.3 निल क्रांती
(Blue Revolution)
सत्र – 2
(1) कृषी संयोगीकरण पद्धत
(Crop Combination Techniques)
1.0 प्रस्तावना
(Introduction)
1.1 व्हिवर पीक संगती तंत्र
(Weaver Crop Combination Techniques)
1.2 टॉमस् पद्धती
(Thomas Method)
(2) खर्च लाभ विश्लेषणाचे मापदंड
(Parameters of Cost Benefit Analysis)
2.0 प्रस्तावना
(Introduction)
2.1 उत्पादन खर्च
(Production Cost)
2.2 वाहतूक खर्च
(Transportation Cost)
2.3 विक्री किमत
(Selling Price)
2.4 निव्वळ लाभ
(Net Profit)
(3) खर्च लाभ विश्लेषण
(Cost Benefit Analysis)
3.0 प्रस्तावना
(Introduction)
3.1 पिकांचे खर्च लाभ विश्लेषण : ऊस, कांदा, द्राक्ष
(Cost Benefit Analysis of Crops : Sugarcane, Onion, Grapes)
3.1.1 ऊस पिकाचे खर्च लाभ विश्लेषण
(Cost Benefit Analysis of Sugarcane Crops)
3.1.2 कांदा पिकाचे खर्च लाभ विश्लेषण
(Cost Benefit Analysis of Onion Crops)
3.1.3 द्राक्ष पिकाचे खर्च लाभ विश्लेषण
(Cost Benefit Analysis of Grapes Crops)