संगणक कौशल्य
बी. कॉम. (भाग १) सत्र १ व २
Authors:
ISBN:
Rs.235.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रकरण 1………………………………………………………………9
संगणक मूलतत्त्वे (Fundamentals of Computer)
1.1 इनपुट/आउटपुट उपकरणे (Input / Output Devices) : कीबोर्ड, माऊस, MICR (मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन), OMR (ऑप्टिकल मार्क रेकग्निशन), OCR (ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन), मायक्रोफोन, टचपॅड, टचस्क्रीन, स्कॅनर, बारकोड रीडर, जॉईस्टिक, वेब कॅमेरा, लाईट पेन.
1.2 सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU) : सीपीयू
1.3 आउटपुट उपकरणे (Output Devices) : मॉनिटर, LCD, LED, प्रिंटर, स्पीकर, हेडफोन, LCD प्रोजेक्टर.
1.4 प्रिंटरचे प्रकार (Types of Printers) : डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, लेझर प्रिंटर, इंकजेट प्रिंटर
प्रकरण 2……………………………………………………………..30
वर्ड प्रोसेसिंग एम.एस.वर्ड 2016 (Word Processing MS-Word 2016)
2.1 रिबन, टॅब्स आणि ग्रुप, टेम्पलेट्स : रिबन म्हणजे टूलबारचा भाग ज्यामध्ये टॅब्स आणि विविध टूल ग्रुप्स असतात. टेम्पलेट्स वापरून पूर्वनिर्धारित डॉक्युमेंट डिझाईन वापरता येतात.
2.2 दस्तऐवजांसोबत काम करणे (Working with Documents) : नवीन दस्तऐवज तयार करणे, उघडणे, जतन करणे आणि बंद करणे.
2.3 मजकूर संपादन (Editing Text Document) : मजकूर घालणे, हटवणे, कट, कॉपी, पेस्ट, मजकूर व परिच्छेद स्वरूप बदलणे, परिच्छेद संरेखन (alignment), ओळींमध्ये अंतर (line spacing) सेट करणे. 6 | प्रशांत पब्लिकेशन्स
प्रकरण 3……………………………………………………………..38
वर्ड प्रोसेसिंग संपादन (Word Processing Editing)
3.1 वर्ड प्रोसेसिंग संपादन (Editing) : बुलेट्स व क्रमांक (Bullets Numbering), बॉर्डर आणि शेडिंग, चेंज केस, सबस्क्रिप्ट आणि सुपरसक्रिप्ट, टॅब स्टॉप्स व इंडेंट सेट करणे, हेडर आणि फूटर
3.2 ग्राफिक्स आणि ऑब्जेक्ट्स; टेबल मध्ये क्लिप आर्ट्स, लिंक्स, आकार, टेक्स्ट बॉक्सचा समावेश करणे, वर्ड आर्ट, ड्रॉप कॅप यांचा वापर करणे.
3.2 पृष्ठ संरचना (Page Setup) : पृष्ठाचे मार्जिन, पृष्ठाचा आकार, पृष्ठविराम (Page Break), विभागविराम (Section Break), स्तंभ (Columns)
3.3 प्रूफिंग आणि प्रिंटिंग : शब्दलेखन व व्याकरण तपासणी (Spell Grammar Check), शोधणे आणि बदलणे (Find Replace), दस्तऐवज जतन करणे व छपाई करणे
प्रकरण 4……………………………………………………………..73
प्रगत टेबल, ग्राफिक्स आणि मेल मर्ज एम.एस.वर्ड 2016) (Advanced Table, Graphics and Mail Merge (MS-Word 2016)
4.1 टेबल्ससोबत काम करणे : टेबल तयार करणे, माहिती घालणे, टेबलमधील माहिती संरेखित करणे, पंक्ती व स्तंभ घालणे, हलवणे, आकार बदलणे.
4.2 टेबलमध्ये बॉर्डर व शेडिंग घालणे, मजकूराला टेबलमध्ये रूपांतरित करणे.
4.3. चित्र व ऑब्जेक्ट्स घालणे (Illustrations and Objects) : चित्र, र्स्माटर्आट, शेप्स, स्क्रीनशॉट, हायपरलिंक, टेक्स्ट बॉक्स, वर्डआर्ट, ड्रॉप कॅप, सिम्बॉल, डॉक्युमेंट डिझायनिंग : थीम्स, वॉटरमार्क, पृष्ठाचा रंग, पृष्ठसीमा
4.4 चित्र व ऑब्जेक्ट्स घालणे (Illustrations and Objects) : मेल मर्जद्वारे एकाच दस्तऐवजाचा अनेक व्यक्तींसाठी वेगवेगळ्या माहितींसह उपयोग केला जाऊ शकतो. संगणक कौशल्ये | 7
4.5 मेल मर्ज प्रक्रिया : मुख्य दस्तऐवज तयार करणे, प्राप्तकर्त्यांची यादी संपादित करणे, मर्ज फील्ड घालणे, र्पूवावलोकन (Preview Results), मर्ज पूर्ण करणे आणि दस्तऐवज तयार करणे
प्रकरण 5……………………………………………………………..93
ऑपरेटिंग सिस्टम (Operating System)
5.1 ऑपरेटिंग सिस्टमची मूलभूत संकल्पना: परिचय, मुख्य कार्ये, रचना, ऑपरेटिंग सिस्टमचे प्रकार.
5.2 लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टम: एमएस डॉस, एमएस विंडो, एमएस विंडो एनटी, युनिक्स, लिनक्स, मॅकिंटोश.
5.3 विन्डो 7: परिचय, वैशिष्ट्ये, विंडोजचे प्रकार आणि घटक.
5.4 विन्डोस्क्रीन: डेस्कटॉप, संगणक, दस्तऐवज, रीसायकलबिन
प्रकरण 6……………………………………………………………111
आधुनिक संप्रेषण (संकल्पना) (Modern Communications (Concepts Only))
6.1 संप्रेषण: फॅक्स, व्हॉईस मेल आणि माहिती सेवा; ई-मेल
6.2 गट संप्रेषण: टेलि कॉन्फरन्सिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग.
6.3 फाइल एक्सचेंज, बँडविड्थ, मॉडेम.
6.4 नेटवर्क टोपोलॉजी: नेटवर्कचे प्रकार: लॅन, मॅन, वॅन आणि त्यांचे कार्य डायलअप.
प्रकरण 7……………………………………………………………121
टेबल आणि ग्राफिक्ससह वर्ड प्रोसेसिंगवर काम करणे (Word Processing Working With Table and Graphics: Ms-word 2007)
7.1 टेबल तयार करणे, पंक्ती आणि स्तंभ जोडणे, रूपांतरित करणे, टेबल मध्ये टेक्स्ट वापरणे
7.2 ग्राफिक्स आणि ऑब्जेक्ट्स; टेबल मध्ये क्लिप आर्ट्स, लिंक्स, आकार, टेक्स्ट बॉक्सचा समावेश करणे, वर्ड आर्ट, ड्रॉप कॅप यांचा वापर करणे.
7.3 मेल मर्जची प्रक्रिया आणि अनुप्रयोग.8 | प्रशांत पब्लिकेशन्स
प्रकरण 8……………………………………………………………140
पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (Power Point Presentation)
8.1 एमएस-पॉवर पॉइंट 2007 सह काम करणे: प्रेझेंटेशनची संकल्पना, एमएस पॉवर पॉइंट स्क्रीन, पॉवर पॉइंट उघडणे, प्रेझेंटेशन तयार करणे आणि सेव्ह करणे,
8.2 स्लाईड्समध्ये मजकूर, क्लिप्स आणि वर्ड आर्टचा समावेश करणे.
8.3 वेगवेगळ्या स्लाईड व्ह्यूज, पार्श्वभूमी, वैशिष्ट्ये, गॅलरी, कलर लेआउट, स्लाईड इफेक्ट्स, स्लाईड-शो आणि प्रिंटिंगसह काम करणे.
Author
Related products
Karyakram Vyavsthapan
Rs.170.00व्यष्टी अर्थशास्त्र
Rs.295.00भारतीय वित्तीय प्रणाली
Rs.250.00







