Prashant Publications

विपणाची गतिशीलता

S.Y.BCOM SEM - III (Part - 2)

Authors: 

ISBN:

Rs.160.00

  • DESCRIPTION
  • INDEX

1.विपणन व्यवस्थापनाचा परिचय……………………………………7

1.1 विपणन व विपणन व्यवस्थापनाचा परिचय

1.2 विपणन संकल्पना, विपणन मिश्रण व विपणन वातावरण

1.3 ग्राहक बाजारपेठ व खरेदीचे वर्तन

1.4 बाजार विभाजन, लक्ष्यनिर्धारण व स्थाननिर्धारण

2.उत्पादन व्यवस्थापन……………………………………………..42

2.1 उत्पादनाशी संबंधित निर्णय, उत्पादनाची संकल्पना व उत्पादन मिश्रणाचे निर्णय

2.2 ब्रँडविषयक निर्णय, नवीन उत्पादनाची निर्मिती व नवीन उत्पादन कल्पनांचे स्त्रोत

2.3 उत्पादन विकासाच्या टप्प्यांतील पायऱ्या व उत्पादन जीवनचक्रासाठीची धोरणे

2.4 उत्पादन जीवनचक्रातील विविध टप्पे

3.किंमत निर्धारण प्रक्रिया…………………………………………..65

3.1 किंमत निर्धारणाचे निर्णय, त्याचे महत्त्व आणि उद्दिष्टे

3.2 खर्चाधिष्ठित किंमत, तुटवडा-बिंदू किंमत, मूल्याधिष्ठित किंमत, चल किंमत व स्पर्धात्मक किंमत

3.3 उच्चस्तरीय (स्किमिंग) किंमत व प्रवेशाधारित (पेनिट्रेशन) किंमत

3.4 नवीन उत्पादनाचे किंमत निर्धारण व उत्पादन मिश्रणातील किंमत धोरणे6 | प्रशांत पब्लिकेशन्स

4.वितरण माध्यम व्यवस्थापन……………………………………….87

4.1 वितरणाचे मार्ग

4.2 वाहतूक मार्ग (चॅनल) प्रवाहाचे प्रकार, वाहतूक वाहिनीची (चॅनलची) कार्ये, वितरण वाहतूक वाहिनीची (डिस्ट्रिब्युशन चॅनेल्सची) कार्ये

4.2.1 वाहतूक मार्ग (चॅनल) प्रवाहाचे प्रकार

4.2.2 वाहतूक वाहिनीची (चॅनलची) कार्ये किंवा वितरण वाहतूक वाहिनीची (डिस्ट्रिब्युशन चॅनेल्सची) कार्ये

4.3 विपणन वाहतूक वाहिनीची (मार्केटिंग चॅनेल्सची) रचना आणि संरचना (डिझाईन)

4.4 वितरण प्रणाली संघर्ष

संदर्भ ग्रंथसूची………………………………………………………110

Author

RELATED PRODUCTS
विपणाची गतिशीलता
You're viewing: विपणाची गतिशीलता Rs.160.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close